पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | रक्षाबंधनासाठी मुलांना ओवाळण्यासाठी घरी आलेल्या सोसायटीतील दोन अल्पवयीन मुलींचा मुलांच्या वडिलांनी विनयभंग (molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी 49 वर्षाच्या व्यक्तीला अटक केली आहे. ही घटना आंबेगाव पठार येथे रविवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.
याबाबत या मुलींच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दोन अल्पवयीन मुली आरोपीच्या घरी रक्षाबंधनानिमित्त गेल्या.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यावेळी या व्यक्तीने त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या अंगाला स्पर्श करुन त्यांचे चुंबन घेऊन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
गुन्हयाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस (bharti vidyapeeth police ) करीत आहेत.
web title : Pune crime shocking molestation of minor girls who came home for rakshabandhan.
Unicef New Report | युनिसेफ रिपोर्ट : भारतासह जगातील 1 बिलीयन मुलांना जलवायु परिवर्तनाचा गंभीर धोका
Narayan Rane | जामिनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणेंनी ट्विट करून दोनच शब्दात दिली प्रतिक्रिया
Pune Police Inspector Transfer | वादग्रस्त ठरलेल्या ‘त्या’ पोलीस निरीक्षकाची अखेर बदली
Narayan Rane | ‘या’ अटीखाली नारायण राणे यांना मिळाला जामीन, जाणून घ्या
Olympian Footballer | ऑलम्पियन फुटबॉलर एस.एस. हकीम यांचे निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास