याप्रकरणी एका 28 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मांजरी येथील 22 वर्षाच्या दिराला अटक (Arrest) केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जून ते 6 डिसेबर 2021 दरम्यान वारंवार तील (Manjari News) एका सोसायटीत घडला आहे. फिर्यादी यांच्या 7 वर्षाच्या मुलीला त्यांचा दिर असलेल्या आरोपीने लाडीगोडी लावली. तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध केले. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या बापाला जीवे ठार मारील अशी धमकी दिली. त्यामुळे हा प्रकार तिने कोणाला सांगितला नव्हता. मात्र, तिला त्रास होऊ लागल्याने तिने हे आईला सांगितले. त्यानंतर त्यांनी हडपसर (Hadapsar) पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस उपनिरीक्षक गोसावी अधिक (PSI Gosavi) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Sexual assault on 7-year-old nephew; incident in hadapsar of Pune
Kareena Kapoor Khan | लोकांच्या गर्दीत करीना कपूर ठरली Oops Moment ची शिकार, ब्लाउजने दिला ‘धोका’
Indian Railway | IRCTC ची ‘पुशअप’ सुविधा ! 30 टक्के रेल्वे प्रवासी घेताहेत याचा ‘लाभ’
Kirit Somaiya | ‘अनिल परबांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’ – किरीट सोमय्या