• Latest
Pune Crime News | Hadapsar Police Station - 22nd MCOCA action by Commissioner of Police Ritesh Kumar against criminals in pune

Pune Crime News | तडीपार गुंडाचा येरवड्यात राडा

March 28, 2023
Samarth Police Station

Pune Crime News | सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक, पिस्टल जप्त

December 9, 2023
Shivaji Nagar Police Station

Pune Crime News | मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या 52 वर्षीय चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त

December 9, 2023
Pune Police MCOCA Action

Pune Police MCOCA Action | धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला करणाऱ्या अमर जमादार व त्याच्या 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 95 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

December 9, 2023
Devgad Beach-Four Girls Drowned

Pune Pimpri Chinchwad- Devgad Beach-Four Girls Drowned-Sindhudurg Crime News | दुर्देवी ! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्र किनार्‍यावर पुण्यातील 5 मुले बुडाली; 4 मुलींचा समावेश

December 9, 2023
ACB Trap News

ACB Trap News | लाच स्वीकारताना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक व कंत्राटी लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

December 9, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | जबरी चोरी व मोबाईल चोरी करणारा अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात, 10 गुन्हे उघडकीस

December 9, 2023
Molestation Case

Pune Crime News | सीसीटीव्ही कॅमेरा तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दोन महिलांचा विनयभंग, वडकी परिसरातील घटना

December 9, 2023
Murder Case

Pune Crime News | ‘त्या’ महिलेचा खूनच ! न्यायवैद्यक अहवालावरून स्पष्ट, सव्वा तीन वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल; पर्वती येथे आढळला होता मृतदेह

December 9, 2023
Molestation Case

Pune Crime News | शिवीगाळ करुन महिलेसोबत गैरवर्तन, लोहगाव मधील कॅफेतील प्रकार

December 9, 2023
Molestation Case

Pune Crime News | अश्लील मेसेज करुन महिलेचा विनयभंग, सहकारनगर मधील घटना

December 9, 2023
Pune Police MPDA Action

Pune Police MPDA Action | उत्तमनगर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 66 वी स्थानबध्दतेची कारवाई

December 9, 2023
Pune to Lonavala Railway Mega Block

Pune To Lonavala Railway Mega Block | लोकलने प्रवास करायचाय अगोदर ब्लॉक पाहून घ्या; ब्लॉकमुळे पुणे लोणावळा दरम्यान 14 लोकल रद्द

December 9, 2023
Sunday, December 10, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime News | तडीपार गुंडाचा येरवड्यात राडा

in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Crime News | Hadapsar Police Station - 22nd MCOCA action by Commissioner of Police Ritesh Kumar against criminals in pune

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुणे व शहर जिल्ह्यातून तडीपार केले असतानाही शहरात येऊन पालघनने येणार्‍या जाणार्‍यांना धमकावित येरवड्यात गुंड दहशत माजवित होता. येरवडा पोलिसांनी (Pune Police) त्याला अटक केली आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

विजय गणेश राठोड Vijay Ganesh Rathore (वय २२, रा. नाईकनगर, येरवडा – Yerwada News) असे या गुंडाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई राहुल परदेशी (Police constable Rahul Pardeshi) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०८/२३) दिली आहे. विजय राठोड याला पोलीस उपायुक्त पंकज देशमुख (Deputy Commissioner of Police Pankaj Deshmukh) यांनी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. असे असतानाही विजय राठोड हा शहरात रहात होता. रविवारी रात्री ८ वाजता तो गेनबा शाळेजवळ हातात पालघन घेऊन येणार्‍या जाणार्‍यांना शिवीगाळ करुन धमकावित होता. त्याच्या आरडाओरडामुळे लोक पळून जात होते. याची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड (Police Inspector Gaikwad), उपनिरीक्षक विशाल पाटील (Sub Inspector Vishal Patil) व अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांना पाहून तो पळून जात होता. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. तडीपारीचा भंग करुन हत्यार बाळगल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Pune Crime News)

 

 

Web Title :- Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

 

हे देखील वाचा :

Radhakrishna Vikhe-Patil | शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राधाकृष्ण विखे-पाटील

Shambhuraj Desai | कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक महिन्यात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक लावणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

Pune Crime News | आईनेच केला पोटच्या ४ वर्षाच्या मुलीचा चाकूने भोसकून खून; हडपसरमधील ससाणेनगर येथील धक्कादायक घटना

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस धमकी प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Congress Leader Rahul Gandhi | लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना दुसरा धक्का! ‘सरकारी निवारा’ही जाणार

Cricketer Kedar Jadhav’s Father Missing | क्रिकेटर केदार जाधवचे वडिल पुण्यातून बेपत्ता, पुण्याच्या अलंकार पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार

 

Tags: Breaking News Headlines PuneGoogle Breaking News In Marathi Pune CrimeHyperlocal News Marathilatest marathi crime newslatest news on pune crimelatest pune city newslatest pune crimeLatest Pune News Headlines & Live UpdatesLive Marathi News Headlinesmaharashtra newsMaharashtra Online Newsmarathi crime newsMarathi NewsPune City Local Newspune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime newspune crime news today marathiPune Hyperlocal Newspune latest news in marathiPune Local Newspune marathi crime newsPune NewsPune News in MarathiPune news todaypune news today updatesPune News YesterdayPune Newspaper OnlinePune Online Latest NewsPune Online Latest News MarathiPune Online Live UpdatesPune Online NewsPune Online News MarathiPune Policepune police latest news in marathiPune Police latest news todayPune Police NewsPune Police News in Marathipune police news todaypune samacharpune updatespune updates in marathipune yesterday crime newspuneri latest news in marathipuneri marathi newspuneri newspuneri news in marathipuneri updatesYerwada police stationगुगल मराठी बातम्यागुन्हेगारी वृत्पुणे क्राईम न्यूजपुणे खबरबातपुणे गुन्हेगारी बातम्यापुणे ताज्या घडामोडीपुणे न्यूजपुणे प्रिंट न्यूजपुणे मराठी न्यूजपुणे मराठी बातम्यापुणे लाइव्ह अपडेट्सपुणे लेटेस्ट न्यूज मराठीपुणे लोकल न्यूजपुणे वृत्तपुणे समाचारपुणे सिटी लोकल न्यूजपुणे सुपरफास्ट न्यूजपुणेरी बातम्यापुणेरी मराठी बातम्यापुण्याची गुन्हेगारीपुण्यातील महत्वाच्या घडामोडीयेरवडा पोलिसयेरवडा पोलीस ठाणे
Previous Post

Radhakrishna Vikhe-Patil | शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राधाकृष्ण विखे-पाटील

Next Post

CM Eknath Shinde | ‘उमेद’ कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या मागणीवर शासन सकारात्मक निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts

Samarth Police Station
क्राईम

Pune Crime News | सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक, पिस्टल जप्त

December 9, 2023
Shivaji Nagar Police Station
क्राईम

Pune Crime News | मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या 52 वर्षीय चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त

December 9, 2023
Pune Police MCOCA Action
क्राईम

Pune Police MCOCA Action | धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला करणाऱ्या अमर जमादार व त्याच्या 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 95 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

December 9, 2023
Devgad Beach-Four Girls Drowned
ताज्या बातम्या

Pune Pimpri Chinchwad- Devgad Beach-Four Girls Drowned-Sindhudurg Crime News | दुर्देवी ! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्र किनार्‍यावर पुण्यातील 5 मुले बुडाली; 4 मुलींचा समावेश

December 9, 2023
ACB Trap News
अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

ACB Trap News | लाच स्वीकारताना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक व कंत्राटी लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

December 9, 2023
Pune Police Crime Branch
क्राईम

Pune Crime News | जबरी चोरी व मोबाईल चोरी करणारा अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात, 10 गुन्हे उघडकीस

December 9, 2023
Next Post
CM Eknath Shinde | The government will take a positive decision on the demand for salary hike of 'Umed' employees - Chief Minister Eknath Shinde

CM Eknath Shinde | ‘उमेद’ कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या मागणीवर शासन सकारात्मक निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In