Pune Crime News | भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याप्रकरणी एस.एन. सिस्टम प्रा.लि. कंपनीचा डायरेक्टर ओमकार सूनिल नाथी विरूध्द गुन्हा दाखल

 Pune Crime News | In case of embezzlement of Provident Fund, Crime Register Against S.N. System Pvt. Ltd. director Omkar Sunil Nathi In Dattawadi Police Station

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime News | 11 महिन्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा (Provident Fund) अपहार (Embezzlement) केल्याप्रकरणी एस.एन. सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा (SN Systems Private Limited) डायरेक्टर ओमकार सूनिल नाथी Omkar Sunil Nathi (रा. 9 ग्रीन पार्क, फ्लॅट क्र. बी 403, सहकारनगर क्रमांक 2, पुणे) याच्याविरूध्द दत्तवाडी पोलिस ठाण्यात (Dattawadi Police Station) भादंवि 406, 409 भविष्यकालीन करार (नियमन) अधिनियम 14 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान एस.एन. सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यूनिट क्रंमाक 30 इलेक्ट्रॉनिक को-ऑप इस्टेट लिमीटेड पर्वती (Parvati Pune) येथे आरोपी ओमकार सूनिल नाथी याने त्यांचे कंपनीतील कर्मचार्‍यांच्या मासिक पगारातून 11 महिन्यांचा भविष्य निर्वाह निधीची एकुण रक्कम 2 लाख 83 हजार 409 कपात केली. (Pune Crime News

 

मात्र, ती रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या खात्यावर जमा न करता कंपनीच्या कर्मचार्‍यांचा विश्वासघात करून सदरील रक्कमेचा स्वतःच्या फायद्याकरिता अपहार केला. म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डोंगरे करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | In case of embezzlement of Provident Fund, Crime Register Against S.N. System Pvt. Ltd. director Omkar Sunil Nathi In Dattawadi Police Station

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अजित पवार भाजपाबरोबर जाणार? अंजली दमानियांच्या दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Pune Crime News | पुणे : बिल्डरकडे 30 लाखाच्या खंडणीची मागणी, कोंढवा पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा

Maharashtra Politics News | ‘अजित पवार भाजप बरोबर जाणार…तेही लवकरच’, अंजली दमानियांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ; चर्चांना उधाण

Ajit Pawar | अजित पवारांना ईडीकडून दिलासा! ‘त्या’ प्रकरणात अजित पवारांसह सुनेत्रा पवारांचे नाव आरोपपत्रातून वगळले