पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | आरडाओरडा करुन नेहमी त्रास देणार्या कुत्र्यास एकाने एअरगनमधून गोळी (Airgun) घालून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. गोळी घालणार्यास पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News )
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अली रियाज थावेर (रा. जी एच कॉम्प्लेक्स, झेड कॉर्नर, मांजरी) असे त्याचे नाव आहे. याबाबत 46 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गुरजि नं. १८०८ /२३) दिली आहे. हा प्रकार मांजरीतील किरण इन्केव्ह येथे २१ नोव्हेबर रोजी रात्री ११ वाजता घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी येथील किरण इन्केव्ह लोकमंगल सोसायटी समोरील डांबरी रोडवर
फिर्यादी यांची पाळीव कुत्री बाऊंसी ही बसलेली होती. कुत्री आरडाओरडा करुन त्रास देत असल्याने अली थावेर हे
आपल्याकडील स्पोटर्स एअरगन घेऊन तेथे आले. त्यांनी गोळी घालून कुत्रीला जखमी करुन विकलांग केले.
फिर्यादी यांनी तिच्यावर उपचार केल्यानंतर आता फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे (PSI Santosh Gore)
तपास करीत आहेत.
- Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील ‘उद्योगी’ कर्मचार्याला अटक; ससूनमधील भानगडी समोर येणार?
- Manoj Jarange Patil | सरकारकडे जरांगेंची मागणी, जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा
- हडपसर पोलिसांकडून दोन आरोपींना अटक, घरफोडीचे 4 तर वाहनचोरीचा एक गुन्हा उघड
- नातेवाईकांच्या नावाने फर्म बनवून इंनटेक्स कंपनीला 2 कोटींचा गंडा; पिंपरी चिंचवड परिसरातील प्रकार; 22 वर्षीय तरुणीसह परराज्यातील चौघांवर FIR
- पुणे शहरातील सदाशिव पेठ, भोसले नगर परिसरात घरफोडी, 33 लाखांचा ऐवज लंपास
- प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरूणीची आत्महत्या, पुण्यातील धक्कादायक घटना