• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | चुलत भावाचा खून करुन मृतदेह पुरला शेतात, पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

by nageshsuryavanshi
January 6, 2022
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Crime | Murder of cousin's body buried in the field, Pune Rural Police solved the crime
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | चुलत भावाचा शेतात नेऊन लाकडी दांडक्याने मारुन खून (Murder in Pune) करुन पुरवा नष्ट करण्यासाठी मृतदेह ऊसाच्या शेतात खड्ड्यात पुरला. या गुन्ह्याचा उलघडा करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) भिगवण पोलिसांना (Bhigwan police) यश आले असून पोलिसांनी 6 महिन्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. खुनाची ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे 21 ऑगस्ट 2021 रोजी घडली होती.

सुजित संभाजी जगताप Sujit Sambhaji Jagtap (वय-32 रा. शेटफळगढे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकणी सुजितचा चुलत भाऊ (Cousin) किशोर बाळासाो जगताप Kishor Balaso Jagtap (वय-30 रा. शेटफळगढे) याला भिगवण पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मयत सुजित याचे वडील संभाजी शिवाजी जगताप (Sambhaji Shivaji Jagtap) यांनी 23 ऑगस्ट 2021 रोजी भिगवण पोलीस ठाण्यात (Bhigwan police station) सुजित बेपत्ता (Missing) झाल्याची तक्रार दिली होती. (Pune Crime)

घटनेच्या दिवशी सुजित जगताप याला सकाळी 11.30 च्या सुमारास चुलत भाऊ किशोर याचा फोन आला होता. सुजितने घरात किशोरने शेतात बोलावले असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला मात्र परत घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी सुजित बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रक विश्लेषण आणि गोपनिय माहितीच्या आधारे किशोर जगताप याला ताब्यात घेतले.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चुलत भाऊ सुजित याला शेतात नेऊन खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने मारुन त्याचा खुन केल्याची कबुली दिली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह (Deadbody) गोणीमध्ये भरुन उसाच्या शेतात खोल खड्डा खोदून पुरल्याची कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेह उकरुन बाहेर काढून ओळख पटवली. कोणताही पुरवा नसताना भिगवण पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

ही कारवाई पुणे ग्रमीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite), उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Sub-Divisional Police Officer Ganesh Ingle) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार (API Dilip Pawar), पोलीस उपनिरीक्षक विनायक दडसपाटील (PSI Vinayak Dadaspatil), सुभाष रुपनवर (PSI Subhash Rupanwar), पोलीस अंमलदार नाना वीर, सचिन पवार, महेश माने, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, अक्षय कुंभार, गणेश पालसांडे, आप्पा भांडवलकर, पोलीस मित्र अतुल माने, अनिल धवडे, सुहास पालकर यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Murder of cousin’s body buried in the field, Pune Rural Police solved the crime

 

 

Coronavirus in Maharashtra | अत्यंत चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 36265 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Crime | अल्पवयीन वाहन चोर 24 तासात ताब्यात ! 4 लाखांचा मुद्देमाल जप्त; लोणी काळभोर पोलिसांची कारवाई

 

Nana Patole | पंजाबच्या घटनेमागे HM अमित शहांचा तर हात नाही ना ? पटोले यांचा गंभीर आरोप

Tags: Addl SP Milind MohiteAkshay KumbharAnil DhavadeAnkush ManeAPI Dilip PawarAppa BhandwalkarBhigwan policeGanesh PalsandeHasim MulaniKishor Balaso Jagtaplatest marathi newslatest news Pune Crimelatest pune crimeMahesh ManeMahesh Uglemarathi in Pune CrimePolice Friend Atul ManePolice Officers Nana VeerPSI Subhash RupanwarPSI Vinayak Dadaspatilpune crimepune crime latest news todaypune crime marathi newspune crime newsPune Crime today marathipune rural policesachin pawarSambhaji Shivaji JagtapSP Dr. Abhinav DeshmukhSub-Divisional Police Officer Ganesh IngleSuhas PalkarSujit Sambhaji Jagtaptoday’s pune crime newsअंकुश मानेअक्षय कुंभारअनिल धवडेअपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहितेआप्पा भांडवलकरउपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सई भोरेकिशोर बाळासाो जगतापगणेश पालसांडेपुणे ग्रामीण पोलिसपोलीस अंमलदार नाना वीरपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुखपोलीस उपनिरीक्षक विनायक दडसपाटीलपोलीस मित्र अतुल मानेभिगवण पोलिसमहेश उगलेमहेश मानेसंभाजी शिवाजी जगतापसचिन पवारसहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवारसुजित संभाजी जगतापसुभाष रुपनवरसुहास पालकरहसीम मुलाणी
Previous Post

Coronavirus in Maharashtra | अत्यंत चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 36265 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post

National Pension Scheme | सरकारच्या ‘या’ पेन्शन पॉलिसीमध्ये करा गुंतवणूक, मॅच्युरिटीवर जमा होतील कोटी रुपये; दरमहिना 27,000 च्या जवळपास येईल रक्कम

Next Post
National Pension Scheme | invest in national pension scheme crores of rupees will be deposited and you will get around rs 27000 every month

National Pension Scheme | सरकारच्या 'या' पेन्शन पॉलिसीमध्ये करा गुंतवणूक, मॅच्युरिटीवर जमा होतील कोटी रुपये; दरमहिना 27,000 च्या जवळपास येईल रक्कम

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Letter bomb of Pratap Sarnaik । shivsena mla pratap sarnaik and bjp
ताज्या बातम्या

Letter bomb of Pratap Sarnaik । आमदार प्रताप सरनाईक यांना भाजपानं गळ टाकल्याची चर्चा

June 21, 2021
0

...

Read more

Gold Silver Price Today | जाणून घ्या किती रुपयांनी वाढले सोन्या-चांदीचे दर

3 days ago

Post Office Scheme | एकरकमी 15 लाख करा जमा, 5 वर्षानंतर गॅरंटेड मिळतील 20.55 लाख; जाणून घ्या सविस्तर

7 days ago

BJP MLA Babanrao Lonikar | भाजपा आमदाराचं आक्षेपार्ह विधान; म्हणाले – ‘हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात…’

6 days ago

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

4 days ago

Modi Government Reduce Central Excise Duty On Petrol And Diesel | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पेट्रोल 9.5 रूपये तर डिझेल 7 रूपयांनी स्वस्त होणार, जाणून घ्या

6 days ago

Petrol-Diesel Prices Today | कंपन्या पुन्हा वाढवू शकतात इंधनाचे दर; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat