पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | मेफेड्रोनची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून दीड लाखांचे ५२ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अदनान गुलाम दस्तगीर कुरेशी (वय ३२, रा. दस्तगीर मंजील गल्ली नं. ३, शिवनेरीनगर, कोंढवा – Shivneri Nagar, Kondhwa) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Pune Crime)
कोंढवा परिसरातील हॉटेलसमोर एकजण मेपेâड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अदनान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख ४० हजारांचे मेफेड्रोनन, मोबाइल, मोटार असा १८ लाखांचा ऐवज जप्त केला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सहआयुक्त संदिप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik), अपर आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shriniwad Ghadge), एसीपी नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे (Police Inspector Sunil Thopte), उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, उपनिरीक्षक एस.डी.नरके, संतोष देशपांडे, संदिप जाधव, प्रशांत बोमादंडी, अप्पा रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, युवराज कांबळे, योगेश मांढरे यांनी केली.
Web Title :- Pune Crime | Mephedrone smuggler arrested in Kondhwaya
हे देखील वाचा :
Rain In Maharashtra | मान्सून ‘या’ तारखेला घेणार निरोप, 6 जिल्ह्यांवर अस्मानी संकट
Sanjay Raut | संजय राऊत यांना जामीन नाहीच, यंदाची दिवाळी तुरुंगातच
India vs Pakistan | भारत- पाक सामन्यापूर्वी हा खेळाडू झाला जखमी, हॉस्पिटलमध्ये केले दाखल