• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | घरफोडी करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना लोणीकाळभोर पोलिसांकडून अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

by nageshsuryavanshi
February 15, 2022
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Crime | Lonikalbhor police arrest 3 burglars seize Rs 1.5 lakh

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | लोणी काळभोर परिसरात घरफोडी (Burglary) करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील दीड लाखांचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) जप्त केले आहेत. पोलिसांनी ही कारवाई वडकी (Wadki) परिसरात सापळा (Pune Crime) रचून केली.

शाहरुख विजय पवार Shah Rukh Vijay Pawar (वय-27), बाज्या विजय पवार Bajya Vijay Pawar (वय-21), देवगुन विजय पवार Devgun Vijay Pawar (वय-19 सर्व रा. माप्तेमळा, ता. आटपाडी Atpadi, जि. सांगली Sangli) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत यल्लाप्पा कलाप्पा सन्नके Yallappa Kalappa Sannake (रा. होळकरवाडी मुळ रा. सोलापूर Solapur) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे गावी गेल्यानंतर त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरातील 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन (Stealing) नेले होते. (Pune Crime)

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील (Investigation Team) पोलीस अंमलदार नितीन गायकवाड (Nitin Gaikwad) व सुनिल नागलोत (Sunil Naglot) यांना हा गुन्हा सराईत गुन्हेगार शाहरुख पवार व त्याच्या भावांनी केला असल्याची माहिती मिळाली. तसेच ते वकडी परिसरात आले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वडकी परिसरात तिघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी देवगुन पवार हा लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यात फरार होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi), पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor), दिगंबर बिडवे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सुनिल नागलोत, श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, दिगंबर साळुंके यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Lonikalbhor police arrest 3 burglars seize Rs 1.5 lakh

 

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात 964 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Crime | धक्कादायक ! पैसे न दिल्याने 28 वर्षाच्या मुलाने 55 वर्षाच्या आईचा केला विनयभंग

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी आवश्यक बातमी, पेन्शनच्या नियमात मोठा बदल; ग्रॅच्युटीवर सुद्धा निर्णय

Tags: ACP Bajrang Desaiaddl cp Namdev ChavanAPI Raju MahanorarrestBajya Vijay Pawarcp Amitabh GuptaDCP Namrata PatilDevgun Vijay PawarDigambar BidweDigambar SalunkeInvestigation TeamJt CP Dr. Ravindra Shisvelatest marathi newslatest news Pune Crimelatest pune crimeLoni Kalbhor PoliceLoni Kalbhor Police Stationmarathi in Pune Crimenitin gaikwadPolice Constable Nitin GaikwadPolice Inspector Subhash Kalepune crimepune crime latest news todaypune crime marathi newspune crime newsPune Crime today marathiSambhaji DevikarSenior Police Inspector Rajendra MokashiShah Rukh Vijay PawarSrinath JadhavSunil Naglottoday’s pune crime newsYallappa Kalappa Sannakeअटकअपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाणतपास पथकदिगंबर बिडवेदिगंबर साळुंकेदेवगुन विजय पवारनितीन गायकवाडपोलीस आयुक्त अमिताभ गुप्तापोलीस उपायुक्त नम्रता पाटीलपोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळेपोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवेपोलीस हवालदार नितीन गायकवाडबाज्या विजय पवारयल्लाप्पा कलाप्पा सन्नकेलोणी काळभोर पोलिसलोणी काळभोर पोलीस ठाणेवरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहितेशाहरुख विजय पवारश्रीनाथ जाधवसंभाजी देविकरसहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाईसहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानपसुनिल नागलोत
Previous Post

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात 964 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post

7th Pay Commission | मोदी सरकार ‘या’ दिवशी देईल फिटमेंट फॅक्टरला मंजूरी ! बेसिक वेतनात होईल 96000 रुपयांची वाढ

Next Post
th Pay Commission | pm narendra modi government will give thums up to fitment factor on this date basic salary will increase by rupees 96000 7th pay commission news

7th Pay Commission | मोदी सरकार 'या' दिवशी देईल फिटमेंट फॅक्टरला मंजूरी ! बेसिक वेतनात होईल 96000 रुपयांची वाढ

Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune
ताज्या बातम्या

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

July 6, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन- दोन दिवसांपासून पाऊस (Pune Rain) चांगला पडत असल्याने अनेक धरणांमधील पाण्याची पातळी वाढत आहे. मध्यंतरी पावसाने...

Read more
Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Sangli Crime | धक्कादायक ! मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी घेतला एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास

5 days ago

Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंचं नव्या सरकारला आवाहन; म्हणाले – ‘माझ्या पाठीत वार करा, पण…’

5 days ago

Pune Crime | पाळीव रॉटव्हिलर कुत्र्याने घेतला सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) चावा

6 days ago

Shivsena MP Sanjay Raut | ‘फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांचे राईट हॅंड’ – संजय राऊत

5 days ago

Pune Crime | ‘कुत्र्या तुझे उदे उदे करुन टाकतो’, व्याज दिले असतानाही रस्त्यावर आणण्याची धमकी देणार्‍या सावकारावर FIR

6 days ago

Pune Crime | पुणे महापालिकेच्या टेंडरसाठी दिलेल्या कागदपत्राचा गैरवापर करुन काढले 9 लाखांचे कर्ज

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat