पुणे : बहुजननामा ऑनलाइन – (Pune Crime) शहर गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) स्वारगेट परिसरातील (Swargate) जुगार अड्डयावर छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी 1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्डा (Gambling Den) चालविणाऱ्यासह १७ जणांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
स्वारगेट परिसरात मटका अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३० हजार २७० रुपयांची रोकड, १३ मोबाइल , जुगाराचे साहित्य असा एख लाख १९ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
Web Title :- Pune Crime | Crime Branch raids gambling dens in Swargate area; Crime against 17 persons crime news
हे देखील वाचा :
Rohit Sharma | आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर देखील रोहित शर्माला सतावत आहे ‘हि’ चिंता
Shivsena | धनुष्यबाण कुणाला मिळणार सेना की शिंदे गट? निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिली ही डेडलाईन