बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime Accident News | शिवजयंती (Shivjayanti) निमित्त मल्हार गडावरून शिवज्योत (Shivjyot) घेऊन परतत असताना शिवभक्तांच्या टेम्पोला ट्रकने जाेरदार धडक दिली. यात 25 ते 30 शिवभक्त जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे साडे चार वाजता मुंबई -बंगलुरू हायवेवर (Mumbai Bangalore Highway) ताथवडे (Tathawade) परिसरात घडली. (Pune Crime Accident News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लोणावळ्यातील (Lonavala) शिलाटणे गावातील तरूण खासगी टेम्पोने शिवज्योत घेऊन मल्हार गडावर
(Malhar Gad Killa) गेले होते. शुक्रवारी सकाळी ते परतणार होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी गावात
तयारी करण्यात आली होती. परंतू शुक्रवारी पहाटे आपल्या गावी परतत असताना ताथवडे परिसरात टेम्पोला पाठीमागून ट्रकने धडक दिली. टेम्पोच्या पुढे एक दुचाकी होती. त्या दुचाकीला देखील धडक बसली.
या अपघातात 25 ते 30 तरूण जखमी झाले.
आसपासच्या दुकानांच्या सुरक्षा रक्षकांनी तत्काळ जखमींना टेम्पोच्या बाहेर काढले.
जखमींना तळेगाव, रावेत येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काहींना गंभीर मुका मार लागला आहे. पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime Accident News | shivjayanti tempo accident involving carrying jyot on mumbai bangalore highway 20 to 25 people injured
हे देखील वाचा :
Jayant Patil | खतासाठी शेतकऱ्यांना जात विचारणे अत्यंत दुर्दैवी : जयंत पाटील
Pune Crime News | जादूटोण्यासाठी किळसवाणा प्रकार ! महिलेचे मासिक पाळीचे रक्त विकलं