Pune News | Special children had fun and enjoyment while painting
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident
Vinayak Mete Accident vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night 
Mumbai High Court Order be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state
Coconut Water And Diabetic Patients how does coconut water manage the sugar level in diabetic patients
Vinayak Mete Accident Update investigation into vinayak metes accident eight teams appointed chief ministers order
Pune Police Viral Video Senior police inspector rajesh puraniks bullying has been noticed by the maharashtra state women commission
Rakesh Jhunjhunwala | Rakesh Jhunjhunwala known as the Big Bull of India started with an investment of just Rs 5000
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident
Rakesh Jhunjhunwala Passed Away breach candy hospital
The Poona Merchants Chamber | Organized 'Anekta Me Ekta' rally by The Poona Merchants Chamber
 Sanjay Raut | Prisoner number 8959! Sanjay Raut's new identity in Arthur Road Jail, know how he spends his days

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

पुणे : बहुजननामा ऑनलाइनPune Crime | महिलांच्या क्लबमध्ये समावेश करुन सेक्शुअल प्रोव्हाईडर (Sexual Providers) बनविण्याची संधी असल्याचे सांगून काही महिन्यांपूर्वी एका ज्येष्ठ व्यावसायिकाला लाखो रुपयांना सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) लाखो रुपयांची फसवणूक (Cheating) केली होती. त्यांच्या जाळ्यात आता एक 44 वर्षाचा व्यक्ती (Pune Crime) अडकला. त्याने आपल्या वडिलांचे पेन्शनचे (Father Pension) आलेले पैसे त्यामध्ये घालवले असून सायबर चोरट्यांनी त्याला 18 लाख 37 हजार 600 रुपयांना गंडा घातला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

याप्रकरणी सनसिटी रोडवर (Suncity Road) राहणार्‍या एका 44 वर्षाच्या युवकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 29 मार्च ते 5 एप्रिल 2022 दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा सनसिटी रोडवरील एका चांगल्या सोसायटीत राहतो. तो मुंबईतील एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीत (Health Insurance Company) गेल्या 6 महिन्यांपासून कामाला लागला आहे. त्याचे वडिल नुकतेच निवृत्त झाले आहेत. 29 मार्च रोजी सायंकाळी त्याला रिना नावाच्या महिलेचा फोन आला. तिने त्याला हनी डेट या कंपनीत (Honey Date Company) तुम्हाला सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईड मेंबरशीप देते, असे सांगितले. त्यातून तुम्हाला अनेक महिलांबरोबर सहवास मिळेल. त्यांच्याकडून तुम्हाला पैसेही मिळतील, असे आमिष दाखविले. (Pune Cyber Crime)

 

त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईलवरुन त्यांना फोन केले.
वेगवेगळी कारणे सांगून, प्रोफाईल अपडेट करण्याच्या बहाण्याने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरायला लावले.
त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.
तेव्हा तुमचे संभाषण आमच्याकडे रेकॉर्ड आहे.
तुमच्यावर पोलिसांत गुन्हा (FIR) दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.
तेव्हा त्यांनी वडिलांच्या पेन्शनचे आलेले पैसे असे एकूण 18 लाख 37 हजार 600 रुपये दिले.
तरीही त्यांची मागणी आणि धमकावणी सुरु राहिल्याने त्यांनी शेवटी पोलिसांकडे धाव घेतली.
पोलीस निरीक्षक वाघमारे (Police Inspector Waghmare) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

 

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

 

Related Posts

Next Post