पुणे : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असून राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. काही पक्षांच्या जागावाटपालाही सुरुवात झाली आहे. दरम्यान पुण्यातील मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. अशात पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघावर आरपीआयने दावा केला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आरपीआयकडे येण्याची शक्यता कमी असल्याचे दिसते.
आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआयने 10 जागांची मागणी केली आहे. आरपीआयला पुण्यातील पक्षसंघटना टिकून ठेवायची आहे. त्यासाठी पक्षाला एक जागा हवी आहे. यंदा कॅन्टोन्मेंट मतदारसंघ राखीव असल्याने भाजपाने ही जागा द्यावी अशी मागणी आरपीआयच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे. मागील निवडणुकीत पिंपरी मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती. यात आरपीआयचा निसटता पराभव झाला होता.
अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेनेच्या युतीला घेऊन चर्चा सुरू आहेत. जर युती झाली आणि भाजपाने सर्वा जागा आपल्याकडेच ठेवल्या तर शिवसेना आणि आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते नाराज होऊ शकतात. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्यातील सद्यस्थितीची राजकीय माहिती आहे.
- विषयक वृत्त आरोग्य दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत