• Latest
Prashant Jagtap | party affiliation is more important to Devendra Fadnavis than the honor of Chhatrapati Shivaji Maharaj; Criticism of NCP Prashant Jagtap

Prashant Jagtap | छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडणवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची; प्रशांत जगताप यांची टीका

December 19, 2021
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Rain in Maharashtra | rain heavy rain in mumbai for the next 3 days alert issued in pune too

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

August 8, 2022
Turmeric Side Effects | turmeric side effects in marathi how much turmeric can use in a day

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य

August 8, 2022
Aadhaar Card | how many times you can change your name in aadhaar card

Aadhaar Card | आधारमध्ये कितीवेळा बदलू शकता नाव, जन्म तारीख बदलण्याची मर्यादा सुद्धा ठरलेय, जाणून घ्या सविस्तर

August 8, 2022
Pune Crime | A loan of 14 lakhs was taken in the name of a young woman by raping her on the pretext of marriage

Pune Crime | लग्नाची बहाण्याने बलात्कार करुन तरुणीच्या नावावर घेतले १४ लाखांचे कर्ज; लोहगाव परिसरातील घटना

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Prashant Jagtap | छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडणवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची; प्रशांत जगताप यांची टीका

in ताज्या बातम्या, पुणे, राजकीय
0
Prashant Jagtap | party affiliation is more important to Devendra Fadnavis than the honor of Chhatrapati Shivaji Maharaj; Criticism of NCP Prashant Jagtap

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) खरी श्रद्धा असती तर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा (Karnataka CM) निषेध केला असता, परंतु त्यांनी तसे केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडणवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची वाटली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केली. कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, याबद्दल प्रतिक्रिया देताना ही घटना ‘किरकोळ’ आहे असे वक्तव्य भाजप नेते (BJP leader) व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी केले होते. याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन (Agitation) करण्यात आले.

https://i0.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2021/12/Prashant-Jagtap-5.jpg?w=1150&ssl=1

अवघ्या देशाचे आराध्य दैवत, महाराष्ट्राची अस्मिता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यात विटंबना करण्यात आली. भाजप नेते अमित शहा (Amit Shah) यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला. प्रत्यक्षात चौकाचौकात लावलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावता अमित शहा, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह भाजपच्या अनेक किरकोळ नेत्यांचे फोटो लावण्यात आले. जिथे संधी मिळेल तिथे महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे हे धोरण आहे, याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जंगली महाराज रस्त्यावरील (Jangali Maharaj Road) झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले.

https://i0.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2021/12/Prashant-Jagtap-4.jpg?w=1150&ssl=1

कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, याबद्दल प्रतिक्रिया देताना ही घटना “किरकोळ” आहे असे वक्तव्य भाजप नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. अवघ्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय आहेत, छत्रपतींच्या अवमानाची घटना आज भारतीय जनता पक्षाला ‘किरकोळ’ वाटत आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी याचे चोख प्रत्युत्तर मतपेटीच्या माध्यमातून निश्चितच देतील. येत्या काळात या शिवद्रोही भाजपचे महाराष्ट्रातील (Maharashtra) अस्तित्व ‘किरकोळ’ झाल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाही, असे जगताप यांनी म्हटले.

https://i0.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2021/12/Prashant-Jagtap-3.jpg?w=1150&ssl=1

नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणे,
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक भाषा वापरणे यांसारखे अनेक प्रकार यापूर्वीही भाजपकडून करण्यात आले आहेत.
यावरूनच भाजपचे शिवप्रेम किती खोटे आणि दिखाऊ आहे हे सिद्ध होते.
आताही कर्नाटकातील घटनेबद्दल राज्यातील सर्व भाजप नेते मूग गिळून बसले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर खरी श्रद्धा असती तर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध केला असता,
परंतु त्यांनी तसे केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडणवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची वाटली अशी टीका प्रशांत जगताप यांनी यावेळी केली.

https://i0.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2021/12/Prashant-Jagtap-2-1.jpg?w=1150&ssl=1

या आंदोलनप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख, रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil), राकेश कामठे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष समीर शेख, मनाली भिल्लारे, महेश हांडे आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Web Title :- Prashant Jagtap | party affiliation is more important to Devendra Fadnavis than the honor of Chhatrapati Shivaji Maharaj; Criticism of NCP Prashant Jagtap

Maharashtra Police-CID | ICJS मधील ‘पोलीस सर्च’ वर्गवारीत देशपातळीवर महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक; CID मधील PSI अर्चना कदम, पोलिस अंमलदार संदीप शिंदे, प्रियंका शितोळे यांचा गौरव

RTE Admission | आरटीई प्रवेशाच्या 24 हजारांहून अधिक जागा रिक्त, पुण्यात 13 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

Tags: Amit ShahBasavaraj Bommaibjp leaderChhatrapati Shivaji MaharajCity President Prashant JagtapDevendra FadnavisDr. Babasaheb AmbedkarKarnataka CMlatest marathi newslatest news Prashant Jagtaplatest Prashant JagtapMahesh HandeManali Bhillaremarathi in Prashant JagtapMinority City President Sameer Sheikhnarendra modiNCPPrashant JagtapPrashant Jagtap latest news todayPrashant Jagtap marathi newsPrashant Jagtap newsPrashant Jagtap today marathiPune Municipal CorporationRakesh KamtheRupali Thombre - PatilState Representative Pradip Deshmukhtoday's Prashant Jagtap newsWomen City President Mrinalini Vaniअमित शहाअल्पसंख्यांक शहराध्यक्ष समीर शेखकर्नाटकच्या मुख्यमंत्रीछत्रपती शिवाजी महाराजदेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदीपुणे महानगरपालिकाप्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुखप्रशांत जगतापबसवराज बोम्मईभाजप नेतेभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरमनाली भिल्लारेमहिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणीमहेश हांडेराकेश कामठेराष्ट्रवादी काँग्रेसरुपाली ठोंबरे – पाटीलशहराध्यक्ष प्रशांत जगताप
Previous Post

Maharashtra Police-CID | ICJS मधील ‘पोलीस सर्च’ वर्गवारीत देशपातळीवर महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक; CID मधील PSI अर्चना कदम, पोलिस अंमलदार संदीप शिंदे, प्रियंका शितोळे यांचा गौरव

Next Post

Corporator Pramod Bhangire | प्रमोद भानगिरेंनी स्वखर्चाने केलेल्या प्रभाग 26 मधील विकासकामाचे उद्घाटन; शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले – ‘शिवसेना नगरसेवकांची विकासकामे इतर नगरसेवकांपेक्षा अधिक सरस’

Related Posts

Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ
इतर

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips
आरोग्य

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme
आर्थिक

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case
ताज्या बातम्या

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
Next Post
Corporator Pramod Bhangire | Inauguration of development work in Ward 26 by Pramod Bhangire at his own expense; Shivajirao Adhalrao Patil said - 'Development work of Shiv Sena corporators is better than other corporators'

Corporator Pramod Bhangire | प्रमोद भानगिरेंनी स्वखर्चाने केलेल्या प्रभाग 26 मधील विकासकामाचे उद्घाटन; शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले - 'शिवसेना नगरसेवकांची विकासकामे इतर नगरसेवकांपेक्षा अधिक सरस'

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In