चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाईन – Police Committed Suicide in Chandrapur | चंद्रपूर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सुशील कुंबलवार Sushil Kumblewar (वय-43) असे आत्महत्या (Police Committed Suicide in Chandrapur) करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि.3) सकाळी उघडकीस आली.
सुशील कुंबलवार हे राजुरा पोलीस ठाण्यात (Rajura Police Station) कार्यरत होते. त्यांनी शुक्रवारी सकाळी राहत्या घरात गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली. मानसिक त्रासातून त्यांनी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
सुशील कुंबलवार यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली.
Web Title :- Police Committed Suicide in Chandrapur | chandrapur policeman committed suicide by hanging himself in his residence
हे देखील वाचा :
Raigad Crime News | सासरच्या जाचाला कंटाळून 27 वर्षीय विवाहित तरुणीची आत्महत्या; रायगडमधील घटना
Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | चिंचवडमध्ये बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचे डिपॉझिट जप्त