बहुजननामा ऑनलाइन टीम – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशाने पोलिसांनी बेकायदा दारु विक्री विरोधा मोहीम उघडली असून सोमवारी तीन ठिकाणी छापे घालून दीड लाख रुपयांचा माल जप्त( illegal sale of liquor) करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने देहुगाव ते येलवाडी रस्त्यावरील हॉटेल कॉर्नर येथे छापा घातला. तेथे भर दुपारी बेकायदेशीरपणे खुले आम दारु विक्री केली जात आहे. या हॉटेलकडे कोणताही दारु विक्रीचा परवाना नसताना हॉटेलमध्ये ५ ते ६ ग्राहकांना बसवून त्यांना दारु विक्री केली जात होती. पोलिसांना येथे देशी विदेशी तसेच बियरच्या बाटल्यांची विक्री केली जात असल्याचे आढळून आले. या हॉटेलमधून ४८ हजार ५० रुपये रोख, मोबाईल तसेच ४६ हजार ४५६ रुपयांच्या देशीविदेशी दारुच्या बाटल्या असा १ लाख २ हजार ५०६ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भुषण भरत बेल्हेकर (वय ३८, रा. सुतार आळी, देहुगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खेड तालुक्यातील मोई गावाच्या हद्दीतील हॉटेल मोई ग्रँड येथे पोलिसांनी छापा घालून तेथून विना परवाना ३ हजार ५२० रुपयांची विदेशी दारु जप्त केली आहे. सुनिल रमेश पसरटे (वय ३३, रा. साईनाथनगर, खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गावठी दारुसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पिंपरीतील भाटनगर येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा घातला. तेथील बिल्डिंग नं. ६ मधील एका खोलीत बेकायदेशीरपणे देशी दारु तयार केली जात होती. तेथील हातभट्टीची दारु तयार करण्याचे ६०० लिटर रसायन पोलिसांनी जप्त केले आहे. तुलसी मनोज रावळकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.