• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pimpri News : पिंपळे निलखमध्ये चालतोय गॅस चोरीचा धंदा ! एकाचवेळी 4 ठिकाणी छापे; 23 जणांना पोलिसांनी केली अटक

by Namrata Sandhbhor
February 22, 2021
in क्राईम, पुणे
0
gas

पिपंरी : बहुजननामा ऑनलाईन : सांगवीमधील पिंपळे निलखमध्ये गॅस चोरीचा धंदा राजरोजपणे सुरु असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी चार ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून तब्बल २३ जणांना अटक केली आहे. ते घरगुती गॅसच्या सिलेंडरमधील थोडा गॅस काढून तो दुसर्‍या रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये भरत असल्याचे या छाप्यांमध्ये उघडकीस आले आहे.

दिलीपकुमार सुकराम विष्णोई (वय २२, रा. पिंपळे गुरव, सांगवी), सुनिलकुमार भगवानराम बिष्णोई (वय ३०, रा. शिवनेरी कॉलनी, पिंपळे गुरव), मनषि भवाल (वय २०, रा. पिंपळे गुरव), दिनेश बिष्णोई (रा. पिंपळे गुरव), रामरतन चौहान (वय ३५), प्रमोद ठाकूर (वय ४०, रा. महाराष्ट्र कॉलनी, पिंपळे गुरव), होतमसिंग ठाकूर (वय २३), गौरीशंकर ठाकूर (वय १९), नेत्रपाल ठाकूर (वय २७), छत्रपालसिंग ठाकूर(वय ३१), धमेंद्रसिंग सिंह (वय २८), सुरेशकुमार राव (वय ३१, सर्व रा. पिंपळे गुरव), शंकरपाल बिष्णोई (वय २८ रा. जुनी सांगवी), रोहित चौधरी (वय २३, रा. पिंपळे गुरव), दिनेश ठाकूर (वय ३२), बनवारी जव्हार (वय २२), योगेशसिंग सिंग (वय ३०), महेश कालिराणा (वय १९), सुरज सिंग (वय २०), अजयसिंग सिंग (वय ३०), पप्पुराम ईश्वरलाल (वय ३८), सईराम खिल्लेरी (वय २५, सर्व रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

आरोपी यांनी त्यांच्याकडील घरगुती व कमर्शियल भरलेल्या गॅस सिलेंडरमधून इतर गॅस सिलेंडरमध्ये गॅस काढून घेऊन गॅस चोरी करत होते. भारत गॅस एजन्सी मालकाच्या सहमतीने हा सर्व प्रकार सुरु होता. एजन्सी मालकांनी त्यांना रिकामे गॅस सिलेंडरपैकी काही रिकामे सिलेंडर जमा न करता व भरलेले गॅस सिलेंडर वितरण करण्यासाठी न जाता एका शेडमध्ये आणून त्यातून काही प्रमाणात गॅस काढून रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये भरतात, याची संपूर्ण कल्पना गॅस एजन्सी मालकांना होती. पिंपळे गुरवमधील कृष्णराज कॉलनीतील एका शेडमध्ये हा सर्व कारभार सुरु होता. तेथून तब्बल ६३ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र कॉलनी, जांभुळकरपार्क, मोरया पार्क या ठिकाणीही अशाच प्रकारे गॅसमधून थोडा गॅस काढून तो रिकाम्या टाक्यांमध्ये भरला जात होता. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणुक होत असल्याचे आढळून आले आहे.

Tags: arrestCommercialgasKrishnaraja ColonyPimple NilakhpimpriSangviअटककमर्शियलकृष्णराज कॉलनीगॅसपिंपळे निलखपिपंरीसांगवी
Previous Post

Bigg Boss 14 Grand Finale : रुबीना दिलैक बनली ‘शो’ची विनर, राहुलला पराभूत करून ट्रॉफी पटकावली

Next Post

Pune News : खराडी बायपास रोडवर धावत्या PMPML बसने घेतला अचानक पेट

Next Post
PMPML-fire

Pune News : खराडी बायपास रोडवर धावत्या PMPML बसने घेतला अचानक पेट

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

gas
क्राईम

Pimpri News : पिंपळे निलखमध्ये चालतोय गॅस चोरीचा धंदा ! एकाचवेळी 4 ठिकाणी छापे; 23 जणांना पोलिसांनी केली अटक

February 22, 2021
0

...

Read more

नारायण राणे यांची CM ठाकरेंवर बोचरी टीका, म्हणाले – ‘कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती महाराष्ट्र अन् कोरोना रुग्णांना कस सांभाळणार?

3 days ago

SBI ची कोटयावधी ग्राहकांसाठी खास सुविधा ! आता घरबसल्या घ्या ‘या’ 8 सेवांचा लाभ

5 days ago

मंत्री नितीन राऊत याचं आवाहन ! …तर वीज ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवावे

5 days ago

Lockdown केल्यास गोरगरीबांना आर्थिक पॅकेज देणार ? CM ठाकरे आज वित्त विभागाशी चर्चा करणार

9 hours ago

अजित पवारांच्या सभेत कोरोनाच्या नियमाची पायमल्ली; संयोजकांवर FIR दाखल

3 days ago

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्ता 17% पासून वाढून 28% होणार, पगारात वाढ

7 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat