पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pimpri Chinchwad News | जुन्या सांगवी परिसरातून एक 57 वर्षीय व्यक्ती 29 डिसेंबर 2022 पासून बेपत्ता झाली आहे. प्रकाश ईश्वर भालेराव (वय-57 रा. गंगा नगर, जुनी सांगवी) असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते राहत्या घरातून निघून गेले आहेत. (Pimpri Chinchwad News) प्रकाश भालेराव हे मानसिक रुग्ण आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत विशाल भालेराव यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. बेपत्ता व्यक्ती बाबत काही माहिती समजली अथवा ही व्यक्ती आढळून आल्यास 96655730002, 8380839474, 9860444810 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेपत्ता झालेल्या व्यक्ती वर्णन
रंगाने गहु वर्ण, अंगाने सडपातळ, अंगात लाल रंगाचा शर्ट, केस काळे पांढरे व बारीक, डोक्यावर ऑपरेशनचे व्रण,
उंची 5 फूट 2 इंच, जवळ पैसे, दागिने नाहीत. ते मराठी भाषा बोलतात.
Web Title :- Pimpri Chinchwad News | A 57-year-old man from Old Sangvi has been missing for three months
हे देखील वाचा :
Khatron Ke Khiladi 13 | ‘खतरों के खिलाडी 13’साठी या स्पर्धकांची नावे झाली फायनल
Ritwik Dhanwat | ऋत्विक धनवट यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी निवड