• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पुण्यात पेट्रोलची ‘शंभरी’ पार !

by ajayubhe
February 20, 2021
in आर्थिक, ताज्या बातम्या, पुणे
0
petrol-diesel

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – गेले काही दिवस जी चर्चा सुरु होती, ती आज पूर्ण झाली. पुण्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. पॉवर पेट्रोलचा आजचा प्रति लिटर दर १००.३१ रुपये इतका झाला आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असली तरी त्याचा दर वाढता आहे. गेले काही दिवस पेट्रोलचा दर हा २५ ते ३० पैशांनी वाढत होता तर, डिझेलचा दर हा २७ ते ३२ पैशांनी वाढ होत होती. पण आज त्यातही मोठी वाढ झाली आहे.

शनिवारी पेट्रोलच्या दरात सर्वाधिक ३७ पैशांनी वाढ होऊन पेट्रोल प्रति लिटर ९६.६२ रुपये इतका झाला आहे. डिझेलच्या दरात आज ३८ पैशांनी वाढ होऊन डिझेल प्रति लिटर ८६.३८ रुपये इतका झाला आहे.

शुक्रवारी पॉवर पेट्रोलचा दर ९९.९३ रुपये लिटर होता. पॉवर पॅट्रोलचा किंमतीत ३८ पैशांनी वाढ झाली आहे. तो आता १००.३१ रुपये लिटर झाला आहे.

Tags: Diesel-Petrol ratesPetrol Ratepetrol rate in punepetrol rate per literPetrol rate todayPetrol ratesPetrol rates todaypetrol rates today in punePetrol rates today newsPetrol rates today news in marathiPune news petrol ratePune Petrol Ratetoday latest petrol ratetoday petrol ratetoday petrol rate in marathitoday petrol rate policenama newsToday Petrol rates
Previous Post

फास्टॅगच्या ‘या’ बाबींकडे दुर्लंक्ष करू नका, अन्यथा वाहन न वापरता कापले जातील पैसे

Next Post

Satara News : पाचवड येथे तरुणाचा लाकडी दांडक्याने खुन

Next Post

Satara News : पाचवड येथे तरुणाचा लाकडी दांडक्याने खुन

Please login to join discussion
whatsapp-whatsapp
टेक्नोलॉजी

केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे Whatsapp होणार भारतात बंद ?

February 25, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडिया भारतात मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी भारतात येऊन व्यवसाय करावा त्यांचे...

Read more
Takli-Vinchur-Gram-Panchaya

टाकळी विंचुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी जाधव विजयी

February 25, 2021
dhananjay Munde

‘धनंजय मुंडेंनी ‘त्या’ प्रकरणात नेमकी काय सेटलमेंट केली माहीत नाही’

February 25, 2021
fadanvis raj

नाशिकमध्ये भाजप-मनसे युती निश्चित, राज्यातही युती होणार का ?

February 25, 2021

…तर त्यांना अधिक पैसे द्यावे लागतील – नितीन गडकरी

February 25, 2021
Home Remedies

Liver Health : ‘या’ 8 गोष्टी तुमच्या लिव्हरला करतील ‘खराब’, करू नका निष्काळजीपणा

February 25, 2021
biden-model-chrissy

ट्रम्प यांनी Twitter वर ज्या प्रसिद्ध मॉडलला केले होते ब्लॉक, तिला फॉलो करत आहेत जो बायडेन; परंतु आला ट्विस्ट

February 25, 2021
vaccine

महाराष्ट्रातील विदर्भ बनले कोरोना सेंटर; लॉकडाऊन शेवटचा पर्याय ?

February 25, 2021
nilesh-rane-sanjay-raut

‘संजय राऊतांनी पांचट विषय बंद करावेत, आम्ही आमच्या घराला मोदीचं नाव देऊ’ – नीलेश राणे

February 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

पिंपरी चिंचवडच्या वाहनचालकांना ‘या’ 2 टोलनाक्यांवर मिळणार टोलमाफी

5 days ago

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस ठाण्यात लॉन्स व मंगल कार्यालय मालक यांच्यात बैठक

3 days ago

‘फेसबुक-ट्विटर’ असो की नेटफ्लिक्स-Amazon, सर्वांसाठीच बनवली गेली कठोर नियमावली; न्यूज पोर्टलसाठी नियमावली तयार, 3 स्तरावरून असणार ‘लक्ष’

10 hours ago

नितीश सरकारचा मोठा निर्णय ! रस्ते अपघातास कारणीभूत ठरल्यास रद्द होणार वाहनाचे रजिस्ट्रेशन, लायसन्स देखील होणार कॅन्सल

1 day ago

‘गिरीश महाजन फार लहान, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही’ – नाना पटोले

3 days ago

10 वर्षांत करोडपती व्हायचंय ? तर दर महिन्याला करावी लागेल इतकी गुंतवणूक

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat