बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी आज (28 ऑगस्ट) पेट्रोलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. आयओसीएलकडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रालच्या किमतीत सतत वाढ होत आहे. यापूर्वी गुरूवारी पेट्रोलचे दर 10 पैसे प्रति लीटरने वाढवले होते. 11 पैशांच्या वाढीनंतर शुक्रवारी मुंबईत पेट्रोल 89.59 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर डिझेलचा दर 80.11 प्रति लीटर असून डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही.
मागील 13 दिवसात 1.51 रुपयांनी महागले पेट्रोल
सातत्याने वाढ केली जात असल्याने मागील 13 दिवसात पेट्रोल 1.51 रुपये प्रति लीटरने महागले आहे. मागील 13 दिवसांपैकी 11 दिवस पेट्रोलचे दर वाढले आहेत. तर दोन दिवस दर स्थिर होते.
पुणे 88.24 – 78.66
ठाणे 88.05 – 78.45
औरंगाबाद 88.86 – 79.47
धुळे 88.72 – 79.14
कोल्हापूर 88.34 – 78.79
नाशिक 88.90 – 79.30
रायगड 88.06 – 78.47
प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.
एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती
तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.
कंपनी आणि क्रमांकाची सुविधा
1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249
2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222
3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122
वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता