• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pankaja Munde | ‘ठाकरे सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही’ ! पंकजा मुंडेंनी सांगितलं सत्ता कधी बदलणार

by nageshsuryavanshi
December 19, 2021
in ताज्या बातम्या, बीड, राजकीय
0
Pankaja Munde | thackeray government will change soon big statement of pankaja munde in beed

FILE PHOTO

बीड : बहुजननामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi government) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते (BJP leaders) आघाडी सरकार पडण्याबाबत भाकित करत आहेत. आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल भाकित केलं आहे. या सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होणार असल्याचे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात सत्ता बदलण्याचे संकेत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जाहीर भाषणातून दिले आहेत. बीड जिल्ह्यातील (Beed district) वडवणी येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारचं भविष्य फार काही चांगलं नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. त्याची सुरुवात नगर पंचायत निवडणुकीच्या (Nagar Panchayat election) विजयापासून होईल. अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ते आले आहेत. त्यामुळे बरं वाटतंय, असं म्हणत महाविकास आघाडीचे कबाड निघणार आहे, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

राष्ट्रवादीचे नेते (NCP) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या, सगळं माझ्याच गळ्यात आले पाहिजे. हे आमदार (MLA) आणि पालकमंत्री यांचं सुरु आहे. याला जेलमध्ये घालू त्याला जेलमध्ये घालू सगळ्यांना जेलमध्ये घालणारा पालकमंत्री पाहिजे का? कुणाचं घर बरबाद करायचं असं राजकारण मुंडे साहेबांनी शिकवलं नाही, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर (OBC reservation) कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. कोणत्या तोंडाने लोकांसमोर येतात. आरक्षण द्या नाहीतर नका देऊ आमची दुकानं चालली पाहिजे, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना वाटतं, असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

Web Title :- Pankaja Munde | thackeray government will change soon big statement of pankaja munde in beed

Udayanraje Bhosale | ‘आम्ही कधी कोणाची घरं फोडली नाहीत’ – खासदार उदयनराजे (व्हिडिओ)

Deepali Dhumal | ‘हे तर भाजपने केलेले गलिच्छ राजकारण’, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांची टीका

PM Kisan Scheme | मोठी बातमी ! ‘या’ लोकांच्या खात्यात येणार नाहीत 10 व्या हप्त्याचे पैसे, लवकर तपासून घ्या तुमचे नाव

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 84 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | ‘सावकारी’, खंडणी अन् अपहरणाच्या गुन्ह्यात पुणे शहर पोलिस दलातील कर्मचार्‍यासह 6 जणांचा अटक, पोलीस दलात खळबळ

Tags: Amit ShahBeed districtbjp leadersDhananjay Mundelatest marathi newslatest news on Pankaja Munde Newslatest Pankaja Munde NewsMaha Vikas Aghadi GovernmentMaharashtra tourmarathi in Pankaja Munde NewsMLANagar Panchayat ElectionNCPOBC Reservationpankaja mundepankaja munde newsPankaja Munde News marathi newsPankaja Munde News todayPankaja Munde news today marathiThackeray Governmenttoday’s Pankaja Munde Newsअमित शाहआमदारओबीसी आरक्षणकेंद्रीय गृहमंत्री अमित शहाठाकरे सरकारधनंजय मुंडेनगर पंचायत निवडणुकपंकजा मुंडेपालकमंत्रीबीड जिल्हाभाजप नेतेमहाराष्ट्र दौरामहाविकास आघाडी सरकारराष्ट्रवादी
Previous Post

Udayanraje Bhosale | ‘आम्ही कधी कोणाची घरं फोडली नाहीत’ – खासदार उदयनराजे (व्हिडिओ)

Next Post

MoRTH | आता कमी होईल अपघाताचा धोका ! रोड सेफ्टी फीचर्ससह रस्ते मंत्रालयाने लाँच केले नवीन नेव्हीगेशन अ‍ॅप

Next Post
MoRTH | Ministry of Road Transport and Highways with IIT madras launches free to use navigation app for road safety alerts

MoRTH | आता कमी होईल अपघाताचा धोका ! रोड सेफ्टी फीचर्ससह रस्ते मंत्रालयाने लाँच केले नवीन नेव्हीगेशन अ‍ॅप

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pankaja Munde | thackeray government will change soon big statement of pankaja munde in beed
ताज्या बातम्या

Pankaja Munde | ‘ठाकरे सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही’ ! पंकजा मुंडेंनी सांगितलं सत्ता कधी बदलणार

December 19, 2021
0

...

Read more

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

13 hours ago

Health Benefits Of Raw Mango | शुगर पेशेंटसाठी खूप लाभदायक आहे कैरी, इम्युनिटी सुद्धा वाढवते; जाणून घ्या तिचे फायदे

6 days ago

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

14 hours ago

Indian Post Office New Facility | खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! पोस्ट ऑफिसने आणली नवीन सुविधा; जाणून घ्या सविस्तर

2 days ago

Petrol Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

4 days ago

Sohail Khan Affair | ‘या’ महिलेमुळे सोहेलचा 24 वर्ष जुना विवाह मोडला का? अफेयरच्या वृत्ताची चर्चा

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat