पीएम किसान सम्मान निधीचा फायदा त्या लोकांना मिळत नाही जे इन्कम टॅक्स भरतात. याशिवाय डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंटंट, वकील, इंजिनियर, आर्किटेक्चर, आर्किटेक्टसारख्या प्रोफेशनल्सला सुद्धा या योजेनचा फायदा मिळत नाही.
जर तुम्ही निवृत्त कर्मचारी आहात आणि तुम्हाला 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. मात्र, यामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ, चतुर्थ श्रेणी आणि ग्रुप-डी कॅटेगरीच्या कर्मचार्यांचा समावेश नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याशिवाय केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पब्लिक सेक्टर कंपन्यांचे अधिकारी आणि निवृत्त अधिकारी यांनाही सहभागी केले जाणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारचे आज-माजी मंत्री, एमपी, एमएलए, एमएलसी, मेयर यांचाही समावेश होणार नाही.
तसेच संस्थागत जमीन मालक असल्यास या योजनेचा (PM Kisan Scheme) लाभ मिळणार नाही. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी स्कीम अंतर्गत शेतकर्यांना दहाव्या हप्तयाचे पैसे लवकरच ट्रान्सफर केले जातील.
Web Title :- PM Kisan Scheme | pm kisan samman nidhi 10th installment update pm kisan nic in pm kisan status check here all details
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 84 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी
Brown Rice Benefits | व्हाईट राईसऐवजी का खावा ब्राऊन राईस? डायबिटीजमध्ये सुद्धा लाभदायक; जाणून घ्या