• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पालघर : लोकल बंद करण्याच्या निर्णयाने प्रवासी उतरले रेल्वे ट्रॅकवर, राजधानी एक्सप्रेस ठेवली अडवून

by Sikandar Shaikh
December 2, 2020
in ताज्या बातम्या
0
railway tracks

railway tracks

पालघर : मुंबईकडे जाणार्‍या सौराष्ट्र एक्सप्रेस वेळ बदलल्याने आणि पालघर स्थानकात येणारी लोकल बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर उतरुन आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबईकडे जाणार्‍या सौराष्ट्र एक्सप्रेस पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी पालघरला येते ती वेळ बदलण्यात आली असून ती पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी केली आहे. तसेच पालघर स्थानकात येणारी ५ वाजून १५ मिनिटांची लोकल उद्यापासून बंद करण्यात येणार आहे. त्याचवेळी ४ वाजून ४० मिनिटांची लोकल रद्द केली. ही माहिती पहाटे मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांना मिळाली.

मुंबईकडे पहाटेच रवाना होणार्‍या प्रवाशांची त्यामुळे गैरसोय होणार आहे. त्याचवेळी पालघर रेल्वे स्थानकातून सोडण्यात आलेली लोकल केळवे स्थानकात सायडिंगला काढण्यात आली व मुंबईकडे जाणार्‍या राजधानी एक्सप्रेसला पुढे सोडण्यात आले. यामुळे संतप्त झालेले प्रवासी पालघर आणि सफाळे या दोन्ही रेल्वे स्थानकावरील ट्रॅकवर उतरले. त्यांनी राजधानी एक्सप्रेस अडवून ठेवल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद पडली. संपूर्ण रेल्वे वाहतूक बंद पडल्याने रेल्वे सुरक्षा दल, पोलीस यांनी दोन्ही स्थानकात धाव घेतली. पालघर रेल्वे स्टेशन मास्तरांना प्रवाशांच्या मागण्याचे निवेदन दिले आहेत. हे निवेदन मुंबई सेंट्रलला पाठविण्याचे व तेथे जाऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रवाशांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

त्याचवेळी सफाले येथील स्टेशन मास्तरांना प्रवाशांनी घेराव घातला व आपल्या मागण्याचे निवेदन दिले आहे. स्टेशन मास्तरांच्या आश्वासनानंतर प्रवाशांनी राजधानी एक्सप्रेसला पुढे जाण्यास परवानगी दिली.

Tags: bahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathibreaking newscurrent newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiamumbaiMumbai CentralNews in MarathiPalgharPalghar Railway StationRailway StationRailway TransportSaurashtra Expresstodays latest newstodays marathi newstop news bahujannamaपालघरपालघर रेल्वे स्थानकाबहुजननामामुंबईमुंबई सेंट्रलरेल्वे वाहतूकरेल्वे स्थानकसौराष्ट्र एक्सप्रेस
Previous Post

Viral Video : दारूच्या दुकानात घुसली तरूणी, फोडल्या 500 बाटल्या, वायरल होतोय व्हिडिओ

Next Post

ठाकरे सरकार ऐतिहासिक निर्णय घेणार ! राज्यातील वस्त्यांची जातिवाचक नावे होणार हद्दपार

Next Post

ठाकरे सरकार ऐतिहासिक निर्णय घेणार ! राज्यातील वस्त्यांची जातिवाचक नावे होणार हद्दपार

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

railway tracks
ताज्या बातम्या

पालघर : लोकल बंद करण्याच्या निर्णयाने प्रवासी उतरले रेल्वे ट्रॅकवर, राजधानी एक्सप्रेस ठेवली अडवून

December 2, 2020
0

...

Read more

एटेनएक्स स्पोर्ट्स यांच्या वतीने पुणे ते महाबळेश्वर रिलेचे आयोजन

3 days ago

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबूंना मिळणार ‘महावीर चक्र’

16 hours ago

…अन् बेपत्ता जॅक मा अचानक प्रकटले; व्हिडीओद्वारे दिला संदेश

6 days ago

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

6 days ago

शुबमन गिलची दमदार खेळी ! सुनील गावसकरांचा 50 वर्षाचा जुना विक्रम मोडीत

7 days ago

टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदीही….’, शिवसेनेचा घणाघात

19 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat