• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

ठाकरे सरकार ऐतिहासिक निर्णय घेणार ! राज्यातील वस्त्यांची जातिवाचक नावे होणार हद्दपार

by Sikandar Shaikh
December 2, 2020
in ताज्या बातम्या
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात असंख्य ठिकाणी लोक वस्त्यांना जातींवरून नाव देण्यात आलेली आहेत. जातीची ही ओळख पुसून काढण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यामुळे अशा वस्त्यांना असलेली जातींची नावे हद्दपार होणार आहेत. यासाठी सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच त्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळू शकते.

राज्यात अनेक ठिकाणी कुंभार मोहोल्ला, तेलीपुरा, बारीपुरा, चांभारपुरा, ब्राह्मण आळी, सुतार गल्ली, परिट आळी, गवळ आळी, गवळी कोंड इत्यादी नावे वस्त्यांना देण्यात आली आहेत. जातीच्या या खुणा पुसून टाकण्याऐवजी वर्षानुवर्ष त्या जपल्या जात आहेत. विशेष म्हणजे एकविसाव्या शतकात या वस्त्यांची सरकारी रेकॉर्डवरील नोंदही तशीच आहे. यामुळे समाजात एकीची भावना निर्माण होण्यास अडथळा येत आहे. मात्र या निर्णयामुळे आता हा वेगळेपणा कायमचा बंद होऊन एकीची भावना वाढणार आहे.

वस्त्यांना महापुरुषांची नावे देणार
वस्त्यांना दिलेली जातिवाचक नावे योग्य नाहीत असे मत काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले होते. पवार यांच्या या मताचा विचार करून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार त्या संबंधीचा प्रस्ताव विभागाने तयार केला आहे. जातिवाचक नावांमुळे त्या वस्त्या विशिष्ट समाजाच्या असल्याचे दिसते. आता या वस्त्यांना महापुरुषांची नावे दिली जातील. हा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना असणार आहे.

नगरविकास आणि ग्राम विकास विभागातर्फे त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत. राजकारणात जातीचा वापर करण्यासाठी नेत्यांनीच या जाती ठळक करून ठेवल्याचा आरोप वर्षानुवर्षे होत असताना महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनीच ही रेषा पुसण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

Tags: bahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathiBaripuraBrahmin Alibreaking newsCasteChambarpuracurrent newsGawal AliGawli KondGovernment of MaharashtraKumbhar Mohollalatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiamumbaiNews in MarathiParit Alisharad pawarSocial Justice Minister Dhananjay MundeSutar GalliTelipuratodays latest newstodays marathi newstop news bahujannamaकुंभार मोहोल्लागवळ आळीगवळी कोंडचांभारपुराजातीतेलीपुरापरिट आळीबहुजननामाबारीपुराब्राह्मण आळीमहाराष्ट्र सरकारमुंबईशरद पवारसामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेसुतार गल्ली
Previous Post

पालघर : लोकल बंद करण्याच्या निर्णयाने प्रवासी उतरले रेल्वे ट्रॅकवर, राजधानी एक्सप्रेस ठेवली अडवून

Next Post

Sunny Deol Tests Positive for COVID-19 : भाजपा खासदार आणि अभिनेता सनी देओलचा ‘कोरोना’ रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

Next Post
Sunny Deol Tests Positive for COVID-19

Sunny Deol Tests Positive for COVID-19 : भाजपा खासदार आणि अभिनेता सनी देओलचा 'कोरोना' रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ताज्या बातम्या

ठाकरे सरकार ऐतिहासिक निर्णय घेणार ! राज्यातील वस्त्यांची जातिवाचक नावे होणार हद्दपार

December 2, 2020
0

...

Read more

ठाकरे सरकारच्या ‘या’ मोठया निर्णयामुळं देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत होणार वाढ ?

7 days ago

शरद पवारांची मोदी सरकारवर टीका, म्हणाले – ‘ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना देशातील कष्टकर्‍यांबद्दल कवडीची आस्था नाही’

14 hours ago

Pune News : दुचाकी चोरणार्‍याला बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

4 days ago

संतापजनक ! 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नाल्यात फेकले, वरून दगड -काट्यांनी फेकले

6 days ago

घरीच्या घरी बनवा वेदनानाशक तेल; जाणून घ्या माहिती

6 days ago

‘महाराष्ट्र राज्यात ओबीसी नेत्यांना बदनाम करून राजकारणातून संपवलं जातंय’

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat