नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Oblique Lines On Indian Notes | तुम्ही कधी भारतीय नोटांवर असलेल्या तिरक्या रेषांकडे (slashes on Indian notes) काळजीपूर्वक पाहिले आहे का? जर तुम्ही या रेषा लक्षपूर्वक पाहिल्या असतील तर त्यांची नोटांच्या किंमतीप्रमाणे किंमत कमी जास्त होते. या रेषा नोटांवर का छापल्या जातात हे तुम्हाला माहित आहे का? खरं तर या रेषा नोटांबाबत खुप महत्वाची माहिती देतात. 100, 200, 500 आणि 2000 च्या नोटांवर असलेल्या या रेषांचा अर्थ काय आहे ते जाणून घेवूयात. (Oblique Lines On Indian Notes).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ब्लीड मार्क्स (Bleed marks) म्हणजे काय?
नोटांवरील या रेषांना ब्लीड मार्क्स म्हणतात. हे ब्लीड मार्क्स विशेष प्रकारे अंधांसाठी असतात.
नोटेवर छापलेल्या या रेषांना स्पर्श करून अंध सांगू शकतात की ही किती रुपयांची नोट आहे. यासाठी 100, 200, 500 आणि 2000 च्या नोटांवर वेगवेगळ्या संख्येत रेषा छापलेल्या असतात.
नोटांवर छापलेल्या रेषा सांगतात किंमत
– 100 रुपयाच्या नोटेवर दोन्हीकडे चार-चार रेषा असतात.
– 200 रुपयाच्या नोटेवर दोन्ही कोपर्यांवर चार-चार रेषा असतात आणि सोबतच दोन-दोन झीरो सुद्धा असतात.
– 500 रुपयाच्या नोटेवर दोन्ही बाजूला 5 रेषा असतात.
– 2000 रुपयाच्या नोटेवर दोन्ही बाजूला 7-7 रेषा असतात.
Web Title :- Oblique Lines On Indian Notes | indian currency notes have oblique lines see means the pattern behind the bleed marks on indian notes.
Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीने परिधान केला इतका टाईट ड्रेस की झाली ‘Oops Moment’ ची शिकार