पुणे : बहुजननामा ऑनलाईन – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे (NIV Pune Recruitment-2021) येथे लवकरच मोठ्या प्रमाणात पदांची भरती केली जाणार आहे. यासाठिची अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे (NIV Pune Recruitment-2021) येथे प्रकल्प संशोधन वैज्ञानिक, प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प संशोधन सहकारी, प्रकल्प अर्थशास्त्र मूल्यांकन विशेषज्ञ आणि प्रकल्प नर्सिंग सहकारी या पदासांठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज (Apply online) करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या पदांसाठी भरती होणार आहे
1. प्रकल्प संशोधन वैज्ञानिक (Project Research Scientist)
2. प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो (Project Research Scientist)
3. प्रकल्प संशोधन सहकारी (Project Senior Research Fellow)
4. प्रकल्प अर्थशास्त्र मूल्यांकन विशेषज्ञ (Project Research Associate)
5. प्रकल्प नर्सिंग सहकारी (Project Nursing Support)
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी इच्छुक उमेदवाराचे पदाच्या पात्रतेनुसार शिक्षण पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. याशिवाय अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे
नोटिफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://niv.co.in/career/ICMR_NIV_Project_HR_Advt.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
Web Title :- niv pune recruitment 2021 openings for different posts mham
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update