मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Janyat Patil | राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जंयत पाटील (Jayant Patil) हे आज शिर्डी (Shirdi) दौ-यावर आहेत. दरम्यान, पाटील हे पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर बोलत होते. बोलताना जंयत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य गेल्या अडीच वर्षांपासून ऐकतो आहोत ते सत्यात कधी येईल हे माध्यमांनीच सांगावं”, (Jayant Patil) अशा शब्दात एक खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेमध्ये जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज शिर्डीमध्ये पक्षाच्या लोकांसोबत संवाद साधला. त्यानंतर पाटील यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे. दरम्यान, राज्यात तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. तेव्हापासून महाविकास आघाडी आणि भाजप (Mahavikas Aghadi and BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. अनेक काही कारणावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येताना दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
दरम्यान, निवडणुकांच्या कालावधीत देवेंद्र फडणवीस यांचे “मी पुन्हा येईन” हे वाक्य प्रसिद्धीस आले आहे. यावरुन अनेकजण लक्ष्य करताना दिसतात. त्यातच आज जंयत पाटील यांनी फडणवीस यांच्या या वाक्यावरुन टोला लगावला आहे.
Web Title : Jayant Patil | ncp maharashtra president jayant patil mocks devendra fadnavis kirit somaiya
Gold Silver Price Today | ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही सोन्या-चांदीचे दर उतरले; जाणून घ्या
Ajit Pawar | दुसरा डोस घेतलेल्यामध्ये कोरोना होण्याचे प्रमाण जास्त, अजित पवारांनी सांगितले कारण
LIC Mobile Notification | एलआयसी पॉलिसीधारकांनी या पध्दतीनं अपडेट करावेत डिटेल्स, अन्यथा…
Anil Deshmukh | 100 कोटींचे कथित वसुली प्रकरणी आता ‘त्या’ 2 बडया व्यक्तींना सीबीआयचे ‘समन्स’
Ajit Pawar | मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
Pune Crime | बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी SRPF जवानाला जामीन मंजूर
LPG Commercial Gas Cylinder Price | LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ; 43 रुपयांनी महागला
Hair beauty tips | ओल्या केसात कधीही करू नका या 7 चूका, होतील खराब, जाणून घ्या सविस्तर
Natural Gas | मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दणका ! नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ