पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये शुक्रवारी (दि.1) 155 कोरोनाबाधित (Pune Corona) आढळून आले आहेत. तर 138 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. आज विविध तपासणी केंद्रावर 8 हजार 419 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये 155 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (positive Report) आला आहे. शहरात कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या वाढली आहे.
पुणे शहरातील (Pune City) सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 502 इतकी झाली आहे. आज दिवसभरात 04 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 रुग्ण पुण्याबाहेरील आहे. तर 2 रुग्ण शहरातील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये 9 हजार 031 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या 185 इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 222 इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत 33 लाख 76 हजार 067 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 5 लाख 01 हजार 181 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी 4 लाख 90 हजार 648 जण कोरोनामुक्त (Pune Corona) झाले आहेत.
Web Title : Pune Corona | 138 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics
Ajit Pawar | दुसरा डोस घेतलेल्यामध्ये कोरोना होण्याचे प्रमाण जास्त, अजित पवारांनी सांगितले कारण
LIC Mobile Notification | एलआयसी पॉलिसीधारकांनी या पध्दतीनं अपडेट करावेत डिटेल्स, अन्यथा…
Anil Deshmukh | 100 कोटींचे कथित वसुली प्रकरणी आता ‘त्या’ 2 बडया व्यक्तींना सीबीआयचे ‘समन्स’
Ajit Pawar | मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
Pune Crime | बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी SRPF जवानाला जामीन मंजूर
LPG Commercial Gas Cylinder Price | LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ; 43 रुपयांनी महागला
Hair beauty tips | ओल्या केसात कधीही करू नका या 7 चूका, होतील खराब, जाणून घ्या सविस्तर
Natural Gas | मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दणका ! नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ
Return Journey Of Monsoon | पाऊस कधी थांबणार? IMD ने दिली महत्त्वाची माहिती