• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Nawab Malik | ‘दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजित पवारांचे नाव गोवण्याचे कारस्थान’ – नवाब मलिक

by Sikandar Shaikh
November 2, 2021
in ताज्या बातम्या, मुंबई
0
Nawab Malik | ncp minister nawab malik conspiracy get ajit pawars name confiscating anothers property nawab malik accused

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Nawab Malik | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विरोधकांवर आरोपाचे सत्रच सुरू केलं आहे. डग्ज प्रकरणानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यानंतर मलिकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) संबधित मालमत्तेवर आयकर विभागाने (Income Tax Department) कारवाई केलीय. या पार्श्वभुमीवर देखील मलिकांनी थेट आयकर विभागाच्या कारवाईवर आरोप केले आहेत.

 

Join our Whatsapp Group, Telegram,
and  facebook page for every update
Facebook

 

नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार आपली जबाबदारी पार पाडत असताना केंद्र सरकार (Central Government) सत्तेचा गैरवापर करुन राज्य सरकार (State Government) अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या प्रयत्नाला राज्य सरकार किंवा त्यातील एकही व्यक्ती न घाबरता लढा देणार, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. तसेच, अजितदादा पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. कोणतीही संपत्ती ही बेनामी नसते. त्याचा कुणीतरी मालक असतोच. त्यामुळे दुसऱ्या कुणाचीतरी संपत्तीवर टाच आणून त्याला अजितदादांचे नाव देणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

Addressing the press conference. https://t.co/0Duem1WETX

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 2, 2021

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की, भाजपच्या (BJP) नेत्यांची त्यांच्या नोकरांच्या, केंद्रीय मंत्र्यांच्या किचन कूकच्या नावे संपत्ती असल्याचेही समोर येऊ शकते. पण अशा प्रकरणातून केवळ बदनामी केली जाते. भुजबळ यांच्याबाबतीतही असेच झाले होते. महाराष्ट्र सदनात घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना न्यायालयाने त्यावर सुनावणी केली आहे. त्यात भुजबळांना निर्दोष मुक्त केले. केवळ घाबरवण्याचे आणि धमकावण्याचा खेळ सुरु आहे. यातून आम्ही घाबरुन जाणार नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे.

Web Title : Nawab Malik | ncp minister nawab malik conspiracy get ajit pawars name confiscating anothers property nawab malik accused

Bitcoin | 13 वर्षांचे झाले बिटकॉईन, सहा पैशांपासून सुरू केलेला प्रवास पोहचला 48.2 लाखांपर्यंत

Paytm IPO | पुढील आठवड्यात येत आहे देशातील सर्वात मोठा IPO, तुम्हाला मिळणार कमावण्याची संधी; जाणून घ्या काय आहे प्राईस बँड?

Pune Corporation | 24 तास पाणी पुरवठा योजना : 5 वर्षात ८४ पैकी केवळ ३५ पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण

Pune Crime | येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर दुचाकी रॅली काढणं पडलं महागात, गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Tags: Ajit PawarBJPCentral governmentDevendra FadnavisIncome Tax Departmentlatest marathi newslatest Nawab Malik Newslatest news on Nawab Malik Newsmarathi in Nawab Malik Newsnawab malikNawab Malik News marathi newsNawab Malik News NewsNawab Malik News todayNawab Malik News today marathiNCPSameer WankhedeState governmenttoday’s Nawab Malik Newsअजित पवारआयकर विभागकेंद्र सरकारदेवेंद्र फडणवीसनवाब मलिकभाजपसमीर वानखेडे
Previous Post

Bitcoin | 13 वर्षांचे झाले बिटकॉईन, सहा पैशांपासून सुरू केलेला प्रवास पोहचला 48.2 लाखांपर्यंत

Next Post

BSNL Diwali Offer-2021 | BSNL कडून दिवाळी ऑफरचा ‘पाऊस’, ‘या’ रिचार्जवर 90 टक्के डिस्काऊंट; संधी एकदाच पुन्हा नाही

Next Post
bsnl diwali offer 2021 bsnl diwali offer 2021 avail 90 percent discount monthly rental ftth customers.

BSNL Diwali Offer-2021 | BSNL कडून दिवाळी ऑफरचा 'पाऊस', 'या' रिचार्जवर 90 टक्के डिस्काऊंट; संधी एकदाच पुन्हा नाही

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

west-bengal-election-2021-mamata-didi-going-lost-nandigram-claims-amit-shah-bjp-rally
नवी दिल्ली

…म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली ‘त्या’ 3 IPS अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती

March 25, 2021
0

...

Read more

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

2 days ago

Petrol-Diesel Prices Today | कंपन्या पुन्हा वाढवू शकतात इंधनाचे दर; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

4 days ago

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा होता डायबिटीज

6 days ago

Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार मारेन..’ विवाहतेनं संपवलं जीवन; 26 वर्षीय युवकास 5 वर्षे सक्तमजुरी

6 days ago

Modi Government Reduce Central Excise Duty On Petrol And Diesel | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पेट्रोल 9.5 रूपये तर डिझेल 7 रूपयांनी स्वस्त होणार, जाणून घ्या

6 days ago

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat