• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

by sajda
January 21, 2021
in ताज्या बातम्या
0
Ahmednagar

Ahmednagar

बहुजननामा ऑनलाइन टीम – अपघातात गंभीर जखमी पोलिस कर्मचार्‍याच्या मदतीला शिक्षक धावून आले. अन् यातून माणुसकीचे एक उत्तम उदाहरण (Teachers rushed to the aid)समोर आले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ बुधवारी (दि. 20) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास नाशिक येथे मुख्यालयामध्ये कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी पंडित आनंदा आहेर (वय 37, रा. जामुने (भो.) हे सुरगाणा येथून बाजार घेऊन दुचाकीने घरी परतत असताना उंबरठाण रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. त्याचवेळी जिल्हा परिषदेचे शिक्षक रतन चौधरी यांना मदतीसाठी माधव झिरवाळ यांनी फोन केला.

चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त जखमी पोलिसाला सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात पोहचविले. वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कोल्हे, परिचारिका अनिता पोतदार यांनी उपचार केले.

Tags: Teachers rushed to the aidअपघातग्रस्तशिक्षक
Previous Post

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

Next Post

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

Next Post
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

sanjay rathor
मुंबई

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजातील ‘या’ नेत्याच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा; ‘डॅमेज कंट्रोल’ ?

February 28, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. पूजा चव्हाण आत्महत्या...

Read more
pooja chavhan

Pooja Chavan Death Case : मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांचा राजीनामा स्वीकारला ! ‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं…

February 28, 2021
pooja chavan

राजीनाम्यानंतर राठोडांची पहिली प्रतिक्रिया, म्हंटले – ‘… म्हणून द्यावा लागला राजीनामा’

February 28, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात कोरोनाचा धोका वाढला ! गेल्या 24 तासात 774 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 2 जणांचा मृत्यू

February 28, 2021
hackers

सावधान ! फोन आल्यानंतर कुणालाही सांगू नका आईचे नाव, अन्यथा रिकामे होईल बँक खाते

February 28, 2021
devendra

Pooja Chavan Death Case : … तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार, फडणवीसांचा सरकारला इशारा

February 28, 2021
money

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत मोठा बदल, 8 वा हप्ता येतो; ‘या’ पध्दतीनं तपासा यादीमधील नाव

February 28, 2021
rupali chakankar

Pimpri News : इंधन दरवाढ म्हणजे जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा – रुपाली चाकणकर

February 28, 2021
mhada chief officer nitin mane

Pune News : आरक्षित जागेवर उभारणार परवडणारी घरे – म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने

February 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

अलाया फर्निचरवाला पुन्हा दिसली रुमर्ड बॉयफ्रेंड ऐश्वर्य ठाकरेसोबत, म्हणाली…

1 day ago

10 कोटी 26 लाखांना विकली ’पवित्र’ व्हिस्कीची 1 बाटली !

4 days ago

तुमच्या घरात सुद्धा असेल गाडी तर वाचा ही बातमी, एक एप्रिलपासून डम्प होतील 80 हजारपेक्षा जास्त गाड्या

6 days ago

मध्य रेल्वेकडून मुंबई-नागपूर दरम्यान 2 विशेष रेल्वेगाडया

1 day ago

Pimpri News : विनामास्क पकडलेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात केला आत्महत्येचा प्रयत्न

4 days ago

आणखी एका मित्रपक्षानं भाजपची साथ सोडली; काँग्रेसशी ‘हात’मिळवणी

4 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat