नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – नाशिकमध्ये (Nashik Accident) अपघातांचे सत्र सुरूच आहे. काल नाशिक-सिन्नर महामार्गावर तीन वाहनांचा अपघात झाला होता. त्यात एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला होता. या भीषण अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाला. आज पुन्हा, सिन्नरच्या मोहदरी घाटात (Nashik Accident) तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला.
एका विचित्र अपघातात 4 महाविद्यालयीन तरुणींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात सापडलेल्या गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सिन्नरकडून येत असताना गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पाठीमागून येणाऱ्या पुणे-नाशिक एसटी बसने पळसे गावाजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर समोरच्या वाहनांचा वेग
कमी झाल्याने पुढील ३ दुचाकी आणि एसटी बसला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.
या अपघातात २ दुचाकी चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची संपूर्ण माहिती अजून समोर आलेली नाही.
पण बचाव टीम तिथे पोहोचली आहे.
Web Title :- Nashik Accident | nashik accident three vehicle hit four college students passed away
हे देखील वाचा :
Pune Crime | सिंहगड रोड परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; 23 जणांवर कारवाई
MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार
Pune Crime | कोंढवा परिसरात गुन्हे शाखेचा छापा; नायजेरियन नागरिकाकडून 2 कोटींचे कोकेन जप्त