लोणावळा : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai Pune Expressway Accident News | पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटामधील कुणे पुलावर मोठा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून केमिकलची वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन हा अपघात झाला आहे. केमिकलच्या टँकरने पेट घेतला आहे. रस्त्यावर मोठया प्रमाणावर केमिकल सांडलं आहे. मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. (Mumbai Pune Expressway Accident News)
रस्त्यावर केमिकल सांडल्यामुळे दुचाकीस्वार यावरून घसरला आहे. दुचाकीवरील 12 वर्षाचा मुलगा होरपळॅन ठार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे आई-वडिल गंभीररित्या जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये आतापर्यंत 3 जण ठार झाले आहेत तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. मदतकार्य सुरू आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सविस्तर बातमी थोडयाच वेळात…
Web Title : Mumbai Pune Expressway Accident News | Chemical tanker burst on Mumbai-Pune Express! 3 killed and 3 injured in the stampede; Traffic stopped on both sides
- Pune Crime News | पोलिस चौकीतच पीएसआयची कॉलर पकडून केली मारहाण; कात्रज पोलीस चौकीतील घटना
- ACB Trap News | वन विभागातील क्लास – 1 महिला अधिकार्यासह वाहन चालक 60 हजाराच्या लाच प्रकरणी अॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर
- Palkhi Sohala 2023 | G 20 प्रतिनिधींनी घेतले पालखीचे दर्शन ! याची देही याची डोळा अनुभवला पालखी सोहळा
- Maharashtra Police ACP / DySP Transfers | राज्यातील 23 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या; वाचा संपुर्ण यादी
- Chandrakant Patil Birthday | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव (VIDEO)
- NCP Chief Sharad Pawar | शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून आयटी इंजिनिअरला अटक