निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्ट द्वारा दिलेल्या निर्णयाची अवमाननाच्या विरोधात ५ कोटी हस्ताक्षर अभियान व धरणे आंदोलन करून नायब तहसीलदार कृष्णा सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी गजानन मानकर, सुधाकर टोकसे, सागर सोनटक्के, मनोज साल्फेकर, सत्यनारायण सूर्योदय, गजानन ढोके, विजय सगळे, चेतन परडके, बाबाराव इंगोले, अरुणा भावे, प्रशांत झाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
संभाजी ब्रिगेड धामणगाव रेल्वे तसेच भारतीय वकील संघटनेतर्फे जाहीर समर्थन देण्यात आले. तसेच ५ मार्चला भारत बंद अंतर्गत धामणगाव तालुका बंद करण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.