मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट (Post offensive text on Facebook) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अभिनेता मयुरेश कोटकर (Mayuresh Kotkar) याला अटक Arrested केली आहे. दरम्यान पोलिसानी फेसबूकवरून मजकूर हटवला आहे.
मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा प्रकार शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांच्या निदर्शनास आला.
त्यांनी तातडीने श्रीगर पोलीस Shrigar Police ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.
त्यानुसार पोलिसानी तातडीने कारवाई केली आहे.
सध्या नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport ) नामकरणावरून वाद सुरु आहे.
अशातच मयुरेश कोटकर याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली आहे.
या प्रकरणी मयुरेशला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
कृपया हे देखील वाचा:
कोरोना काळात ‘दुप्पट’ झाला ‘या’ सरकारी बँकेचा नफा, इन्कममध्ये सुद्धा वाढ
Builder Avinash Bhosale | सरकारने जाहीर केलेल्या ‘या’ सवलतीचा लाभ घेऊन घेतला तब्बल 103 कोटींचा फ्लॅट
LIC New Jeevan Shanti Policy | एकदाच करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर भासणार नाही पैशांची चणचण
Actor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन हंसराज झाला बेरोजगार