• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune : पुण्यातील दुकाने शुक्रवारी उघडणार; पुणे व्यापारी महासंघ आक्रमक

by Amol Warankar
April 7, 2021
in पुणे, महत्वाच्या बातम्या
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर पुण्यात त्याहीपेक्षा कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, सर्व दुकाने बंद आहेत. त्यानंतर आता या निर्णयावरून पुणे व्यापारी महासंघ आक्रमक झाला असून, दोन दिवसीय तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगितले.

पुणे व्यापारी संघाच्या पदाधिकारी व सदस्य यांच्यात बैठक झाली. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ‘राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासनाने नव्याने लागू केलेल्या नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गांमध्ये नाराजी आहे. त्याचाच एक भाग आंदोलन छेडण्यात येणार आहे. या बैठकीत दोन दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

यात गुरुवारी (ता. 8) विजय टॉकीज ते क्वार्टर गेटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी सदस्य निषेधाचा फलकासोबत दंडावर काळी फित लावून निषेध नोंदविणार आहे. तसेच आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणजे शुक्रवारी (ता. 9) सकाळी साडेआठ वाजता दुकाने उघडतील आणि सायंकाळी 6 वाजता बंद होतील’. दरम्यान, पुण्यातील दुकाने शुक्रवारी उघडणार असल्याने पोलिस किंवा प्रशासकीय अधिकारी यांना जी कारवाई करायची आहे, ती त्यांनी करावी अशा शब्दात रांका यांनी खुले आव्हान दिले आहे. मात्र, या कारवाईवेळी व्यापारी वर्ग एकत्रित होऊन संबंधित व्यापाऱ्याच्या पाठीशी उभा राहील असेही ते म्हणाले.

Tags: CoronavirusLockdownpunePune Chamber of Commerceshops closedकोरोना व्हायरसदुकाने बंदपुणेपुणे व्यापारी महासंघलॉकडाऊन
Previous Post

Sachin Vaze Letter : ‘माझ्या आडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याचा भाजपचा डाव’ – अनिल परब

Next Post

पुण्यात ‘कोरोना’चा कहर कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात 5651 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू, शहराने ओलांडला 3 लाखांचा टप्पा

Next Post
pune coronavirus news updates today

पुण्यात 'कोरोना'चा कहर कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात 5651 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू, शहराने ओलांडला 3 लाखांचा टप्पा

Please login to join discussion
pune-rain-in-hadapsar-3
ताज्या बातम्या

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - हडपसर पंचक्रोशीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमालीची वाढत आहे. त्यामुळे कोरोनाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे....

Read more
health-news-water-cold

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

पुणे

Pune : पुण्यातील दुकाने शुक्रवारी उघडणार; पुणे व्यापारी महासंघ आक्रमक

April 7, 2021
0

...

Read more

नाना पटोले यांची घणाघाती टीका, म्हणाले – ‘फ्रान्समधील चौकशीतून चौकीदार ही चोर है हे आता सिध्द झालंय’

7 days ago

Lockdown बाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला लॉकडाउनशिवाय पर्याय नाही’

1 day ago

आरोपीला पकडण्यासाठी बंगालमध्ये गेले होते बिहारचे पोलिस अधिकारी, रात्री उशिरा दरोडेखोरांनी मारून टाकलं

2 days ago

राज्यातील कडक निर्बंधामध्ये शिथिलता आणणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

5 days ago

उन्हाळ्यातील घामाच्या वासाने त्रस्त आहात? ‘या’ 7 घरगुती उपायांनी मिळेल आराम

5 days ago

Pune : फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्यासह 33 जणांवर गुन्हा; जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे प्रकरण

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat