• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पुण्यात ‘कोरोना’चा कहर कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात 5651 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू, शहराने ओलांडला 3 लाखांचा टप्पा

by Amol Warankar
April 7, 2021
in ताज्या बातम्या, पुणे
0
pune coronavirus news updates today

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात नवीन कोरोना बाधित आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना पहायला मिळत आहे. पुणे शहरामध्ये रुग्ण संख्या वाढत असताना मृत्यूंच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे पुण्यात कठोर निर्बंध लागू केले असून, संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र तरी देखील दररोज कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 5 हजार 561 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 54 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुणे शहरात कोरोना बाधितांच्या एकूण रुग्ण संख्येने आज 3 लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3 लाख 5 हजार 372 इतकी झाली आहे. पुणे शहरात दिवसभरात कोरोनामुळे 54 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये 41 रुग्ण शहरातील आहेत तर 13 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 5 हजार 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात आज दिवसभरात 4 हजार 361 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे (रिकव्हरी) प्रमाण वाढत आहे. मात्र, मृत्यूंची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 2 लाख 53 हजार 734 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (बुधवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 26 हजार 120 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 46 हजार 071 इतकी आहे. त्यापैकी 957 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Tags: breakingCoronavirusPMCPMC CoronaviruspunePune coronavirus updateकोरोना व्हायरसपुणे
Previous Post

Pune : पुण्यातील दुकाने शुक्रवारी उघडणार; पुणे व्यापारी महासंघ आक्रमक

Next Post

केंद्र सरकारचा कोरोना लसीबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या

Next Post
Corona vaccine

केंद्र सरकारचा कोरोना लसीबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या

Please login to join discussion
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara
ताज्या बातम्या

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्त संस्था - ओडिशातील केंद्रपाडा येथे रविवारी सकाळी एका महिलेने खाजगी नर्सिंग होममध्ये मुलीला जन्म दिला. पण...

Read more
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
mumbai-police-sub-inspector-mohan-dagde-passed-away-due-to-coronavirus

दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचा 54 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

pune coronavirus news updates today
ताज्या बातम्या

पुण्यात ‘कोरोना’चा कहर कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात 5651 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू, शहराने ओलांडला 3 लाखांचा टप्पा

April 7, 2021
0

...

Read more

‘ही’ कामे CASH नं केल्यास आपल्या घरी येईल IT ची नोटीस, जाणून घ्या

5 days ago

गोचरमुळे ‘या’ 7 राशींना होणार जोरदार लाभ, पैसा येईल, इतरांसाठी असा आहे मंगळवार

6 days ago

आरोपीच्या मृत्युनंतर जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला; 3 पोलीस जखमी

6 days ago

खडकी बाजार परिसरात पैसे देवाण घेवणीवरून तुंबळ हाणामारी

7 days ago

केंद्रीय कर्मचार्‍यांना लवकरच मिळणार वाढीव DA ! खात्यात येणार थकबाकीची रक्कम?

4 days ago

आता Driving License बनविण्यासाठी RTO त जाण्याची नाही गरज, ड्रायव्हिंग टेस्ट देखील ऑनलाइनच, जाणून घ्या प्रक्रिया

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat