• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Mayor Murlidhar Mohol | पुणे मेट्रोच्या थांबलेल्या कामाचा निर्णय येत्या 8 दिवसांत, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

by nageshsuryavanshi
October 15, 2021
in ताज्या बातम्या, पुणे
0
Mayor Murlidhar Mohol | Mayor Murlidhar Mohol informed about the decision to stop the work of Pune Metro in the next 8 days

file photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सव (pune ganesh utsav) मंडळाच्या गणपतीची मिरवणूक छत्रपती संभाजी महाराज पुलावरुन (Chhatrapati Sambhaji Maharaj Bridge) जाते. पुलावरून जाणाऱ्या पुणे मेट्रोच्या (Pune Metro) गर्डरमुळे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक खंडोजीबाब चौकाकडे जाण्यास अडचण निर्माण होईल, असा आक्षेप मंडळांनी घेतला होता. महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी तातडीने थांबवण्याचे आदेश दिले होते. यानंतर मेट्रो, गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांची बैठक घेतली जाईल असे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी सांगितले होते.

त्यानुसार महापौर निवास येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेशोत्सव मंडळांनी उपस्थित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डरच्या उंची बाबतच्या विषयाबाबत येत्या 8 दिवसांत निर्णय घेण्यात येणार असून या कामाबाबत मध्यममार्ग काढण्यावर एकमत झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी दिली. या बैठकिला उपमहापौर सुनीता वाडेकर (Sunita Wadekar), महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दिक्षित (Brijesh Dixit), सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar), काँग्रेस (Congress) गट नते आबा बागुल (Aba Bagul), गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मेट्रोच्या थांबलेल्या कामाबाबत आठ दिवसांत निर्णय !

गणेशोत्सव मंडळांनी उपस्थित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डरच्या उंचीबाबतच्या विषयात येत्या आठ दिवसांत निर्णय घेण्यात येणार असून या कामाबाबत मध्यममार्ग काढण्यावर एकमत झाले आहे. pic.twitter.com/xyssCKMFVY

— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 14, 2021

लवकरच तोडगा काढण्यात यश येईल

मेट्रोच्या कामाबाबत निर्णय झालेल्या मुद्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असून गणेशोत्सव मंडळांकडून आलेल्या सूचना, कल्पना आणि पर्याय याची सविस्तर माहिती घेतली आहे. बैठकीस मेट्रोच्या तांत्रिक विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित असल्याने यावर लवकरच तोडगा काढण्यात यश येणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

मेट्रोच्या कामाबाबत निर्माण झालेल्या मुद्द्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असून गणेशोत्सव मंडळांकडून आलेल्या सूचना, कल्पना आणि पर्याय याची सविस्तर माहिती घेतली आहे. बैठकीस मेट्रोच्या तांत्रिक विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित असल्याने यावर लवकरच तोडगा काढण्यात यश येणार आहे.

— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 14, 2021

मध्यम मार्ग काढण्याचा निर्णय


पुण्यातील गणेशोत्सव हा समाजभान जपणारा उत्सव म्हणून जगभर ओळखला जातो. या विषयातही समाजभान जपत याबाबत मध्यम मार्ग काढण्याच्या निर्णयाला गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याबाबत विलंब न करता येत्या आठ दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

पुण्यातील गणेशोत्सव हा समाजभान जपणारा उत्सव म्हणून जगभर ओळखला जातो. या विषयातही समाजभान जपत याबाबत मध्यम मार्ग काढण्याच्या निर्णयाला गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याबाबत विलंब न करता येत्या आठ दिवसातच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 14, 2021

Web Title :- Mayor Murlidhar Mohol | Mayor Murlidhar Mohol informed about the decision to stop the work of Pune Metro in the next 8 days

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Gulabrao Patil | ”सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले” – शिवसेना नेते गुलाबराव पाटील

MP Pritam Munde | दसरा मेळाव्यात खा. प्रीतम मुंडे कडाडल्या, म्हणाल्या – ‘आपला आवाज केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर दिल्लीपर्यंत पोहचतो’

Pankaja Munde | ‘…कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी नाही, तर’, दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंची तुफान फटकेबाजी

Tags: Aba BagulBrijesh DixitChhatrapati Sambhaji Maharaj BridgeCongressGanesh Bidkarlatest marathi newslatest Mayor Murlidhar Mohol Newslatest news on Mayor Murlidhar Mohol Newsmarathi in Mayor Murlidhar Mohol NewsMayor Murlidhar MoholMayor Murlidhar Mohol NewsMayor Murlidhar Mohol News marathi newsMayor Murlidhar Mohol News todayMayor Murlidhar Mohol News today marathipune ganesh utsavpune metroSunita Wadekartoday’s Mayor Murlidhar Mohol Newsआबा बागुलउपमहापौर सुनीता वाडेकरकाँग्रेसगणेश बिडकरछत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीपुणे गणेशोत्सवपुणे मेट्रोब्रिजेश दिक्षितमहापौर मुरलीधर मोहोळ
Previous Post

Gulabrao Patil | ”सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले” – शिवसेना नेते गुलाबराव पाटील

Next Post

Earn Money | नोकरीला कंटाळला आहात तर सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिना होईल 5-10 लाख रुपयांची बंपर कमाई; जाणून घ्या कशी?

Next Post
Atmanirbhar Bharat Rojgar Yojana | Modi government is giving big benefits to those with less than 15 thousand salary this was the last date for registration in the scheme

Earn Money | नोकरीला कंटाळला आहात तर सुरू करा 'हा' व्यवसाय, दर महिना होईल 5-10 लाख रुपयांची बंपर कमाई; जाणून घ्या कशी?

High Court | chhattisgarh high court observed wife wife constraining husband to get separated from parents is cruelty
ताज्या बातम्या

High Court | ‘पतीला पालकांपासून विभक्त करणं ही पत्नीची क्रुरता’ – उच्च न्यायालय

May 16, 2022
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - High Court | छत्तीसगड हाय कोर्टाने (Chhattisgarh High Court) एका प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण निर्वाळा केला आहे. जर...

Read more
PMPML E-Bus | PMPML's e-bus service at Sinhagad suspended temporarily from May 17

PMPML E-Bus | ‘पीएमपीएमएल’ची सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित

May 16, 2022
Worst Foods For Metabolism | weight loss diet worst foods for your metabolism avoid eating these things for thin waist

Worst Foods For Metabolism | कधीही कमी होणार नाही तुमचे वजन, जर खात रहाल ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

May 16, 2022
Health Benefits Of Raw Mango | benefits of raw mango for diabetes patients to control blood sugar level

Health Benefits Of Raw Mango | शुगर पेशेंटसाठी खूप लाभदायक आहे कैरी, इम्युनिटी सुद्धा वाढवते; जाणून घ्या तिचे फायदे

May 16, 2022
Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Fight for the title among the Neutralus, Smart Lions teams!

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस, स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

May 16, 2022
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | morning oath taking by bjp and ncp devendra fadnavis slams cm uddhav thackeray

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; म्हणाले..

May 16, 2022
Pune Crime | Defamation by morphing obscene photos of 23 year old girl from Ambegaon Pathar

Pune Crime | आंबेगाव पठार येथील 23 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करुन बदनामी

May 16, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Two Money Lenders Loni Kalbhor

Pune Crime | 3 लाखाचे 17 लाख केले वसुल ! घराचा ताबा देण्यासाठी महिलेकडे तगादा लावणाऱ्या 2 खासगी सावकारांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

May 16, 2022
Parbhani News | hundred people food poisoned in parbhani district due to consumption of marriage meal

Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Mayor Murlidhar Mohol | Mayor Murlidhar Mohol informed about the decision to stop the work of Pune Metro in the next 8 days
ताज्या बातम्या

Mayor Murlidhar Mohol | पुणे मेट्रोच्या थांबलेल्या कामाचा निर्णय येत्या 8 दिवसांत, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

October 15, 2021
0

...

Read more

Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या 4 प्रमुख महानगरातील दर

5 days ago

Home Remedy For Foot Swelling | पायावर आलेली सूज तात्काळ होईल गायब, ‘हे’ उपाय देखील तुम्हाला दिलासा; जाणून घ्या*

3 days ago

Monsoon 2022 Update | गुड न्यूज ! यावर्षी मान्सून येणार 5 दिवस आधीच, हवामान विभागाने वर्तवला अंदाज; महाराष्ट्रात 20 मेनंतर पावसाचा इशारा

3 days ago

India Post Payments Bank Recruitment 2022 | बँकेत ग्रामीण डाक सेवक पदांसाठी बंपर भरती; इतका मिळेल पगार, जाणून घ्या

4 days ago

Back Pain | कंबरदुखीपासून लवकर मिळेल आराम ! केवळ अवलंबा डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ 6 घरगुती पद्धती; जाणून घ्या

3 days ago

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? जाणून घ्या आजचे दर

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat