मुंबई – बहुजननामा ऑनलाइन – Manushi Chillar | 2017 साली ‘मिस वर्ल्ड’ (Miss World) विजेता ठरलेली मनुषी चिल्लरला (Manushi Chillar) नेटकरी नेहमीच भरभरुन प्रेम देतात. ती तिच्या सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. तिच्या वेगवेगळ्या क्रियांनी ती लाखो लोकांचं मनं देखील जिंकते. अशातच तिच्या बोल्ड अदांनी चाहत्यांना घायळ केलं आहे.
मनुषी चिल्लरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन केशरी रंगाच्या बिकनी मध्ये फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने तिचे केस मोकळे सोडले असून ते ओले आहेत. ज्यामुळे तिच्या लुकला प्रचंड हाॅटनेस आला आहे. तिच्या या लुकला चाहते भरभरुन प्रेम देत आहेत. तर अनेकांनी तिच्या या लुकवर कमेंट्स देखील केल्या आहेत.
सौंदर्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मनुषी चिल्लरला डाॅक्टर (Doctor) बनायचं होतं. मात्र 2017 साली मिस वर्ल्डचं शिर्षक मिळाल्यानंतर तिचं नशीब पलटलं. त्यानंतर ती तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध झाली. अशातच आता मनुषी लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मनुषीने 2017 साली मिस वर्ल्ड जिंकलं असलं तरी तिने अद्याप बाॅलिवूडमध्ये पाऊल ठेवलेलं नाही. अशातच ती लवकरच आपल्याला चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे यावेळी ती बाॅलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) दिसणार आहे.
अक्षय कुमार आणि मनुषी चिल्लरच्या (Manushi Chillar) चित्रपटाचं नाव ‘पृथ्वीराज’ (Pruthviraj) असं आहे. यामध्ये मनुषी अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. यामध्ये तिचं नाव संयोगिता (Sanyogita) असं असणार आहे. तिला आणि अक्षयला एकसाथ स्क्रीनवर पाहण्यासाठी दोघांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
Web Title : Manushi Chillar | Manushi Chillar in orange bikini, fans ‘wounded’ after seeing Miss World’s killer looks.
LIC Policy | एलआयसी पॉलिसीधारकांसाठी महत्वाची सूचना, तात्काळ उरकून घ्या ‘हे’ महत्वाचे काम; अन्यथा…