Maharashtra IPS Officers Transfers | परिवीक्षाधीन 10 आयपीएस अधिकार्यांच्या बीड, वर्धा, जळगाव, चंद्रपूर, अकोला, लातूर, नाशिक ग्रामीण, नांदेड शहर, यवतमाळ, सोलापूर ग्रामीण येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त्या
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra IPS Officers Transfers | सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद (Sardar Vallabhbhai Patel National Police Academy, Hyderabad) येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या राज्यातील 10 भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांना (Maharashtra IPS Officers Transfers) शुक्रवारी (दि.15) नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या नियुक्तीचे (Appointment) आदेश राज्य शासनाच्या (Government of Maharashtra) गृहविभागाने शुक्रवारी काढले आहेत. नियुक्ती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे (Maharashtra IPS Officers Transfers) नाव आणि कंसात नियुक्तीचे ठिकाण
1 . कमलेश मीणा IPS Kamlesh Meena (उपविभागीय पोलीस अधिकारी, केज, जि. बीड DySP Kaij)
2 . चव्हाण राहुल लक्ष्मण IPS Chavan Rahul Laxman (उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगांव, जि. वर्धा DySP Pulgaon)
3 . अन्नपूर्णा सिंह IPS Annapurna Singh (उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा, जि. जळगाव DySP Chopra)
4 . साटम नवमी दशरथ IPS Satam Naomi Dashrath (उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा, जि. चंद्रपूर DySP Warora)
5 . अनमोल मित्तल IPS Anmol Mittal (उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोट, जि. अकोला DySP Akot)
6 . बडेली चंद्रकांत रेड्डी IPS Baddeli Chandrakanth Reddy (उपविभागीय पोलीस अधिकारी, चाकूर, जि. लातूर DySP Chakur)
7 . गुंजाळ सुरज भाऊसाहेब IPS Gunjal Suraj Bhausaheb (उपविभागीय पोलीस अधिकारी,मालेगाव छावी, नाशिक ग्रामीण DySP Malegaon Chhawani)
8 . म्हस्के अनिल रामदास IPS Mhaske Anil Ramdas (उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड शहर DySP Nanded City)
9 . चिलुमुला रजनीकांत IPS Chilumula Rajanikant (उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा, जि. यवतमाळ DySP Darwa )
10 . किरितिका सी.एम. IPS Kritika C.M. (उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज, सोलापूर ग्रामीण DySP Akluj)
सूरज पांडुरंग गुरव (DySP Suraj Pandurang Guruv) यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड शहर (Nanded City) या पदावरुन बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीने पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढले जाणार आहेत.
Comments are closed.