• Latest
Maharashtra Crime News | the dead body of a young man who had been missing for eight to ten days was found Hali Handarguli Udgir Latur Crime News

Maharashtra Crime News | दहा दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

February 9, 2022
Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
SEBI | sebi clearance for 28 companies to float ipos in fy23 big opportunity for investors

आता मिळणार जबरदस्त कमाईची संधी ! SEBI ने केले एक मोठे काम

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Rain in Maharashtra | rain heavy rain in mumbai for the next 3 days alert issued in pune too

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Maharashtra Crime News | दहा दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

in क्राईम, ताज्या बातम्या, लातूर
0
Maharashtra Crime News | the dead body of a young man who had been missing for eight to ten days was found Hali Handarguli Udgir Latur Crime News

File Photo

लातूर : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Crime News | हंडरगुळी (ता. उदगीर ) Hali Handarguli-Udgir येथील २७ वर्षीय तरुण गेल्या १० दिवसापासून बेपत्ता (Missing) होता. अखेर सोमवारी सायंकाळी परिसरातील तिरु मध्यम प्रकल्पात त्याचा मृतदेह (Maharashtra Crime News) आढळून आला आहे. गणेश पांडुरंग दापके (Ganesh Pandurang Dapke) असे या तरुणाचे नावआहे.

दरम्यान, वडील पांडुरंग बाजीराव दापके (Pandurang Bajirao Dapke) यांनी वाढवणा (बु.) पाेलीस ठाण्यात (Wadhwana Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी सहा जणांविराेधात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. विजय शिवाजी हंगरगे (Vijay Shivaji Hungarage), बालाजी शिवाजी हंगरगे (Balaji Shivaji Hungarage), सुभाष गोविंद हंगरगे (Subhash Govind Hungarage), संतोष गोविंद हंगरगे (Santosh Govind Hungarage), त्र्यंबक दिगंबर घोगरे (Tryambak Digambar Ghogre) (सर्व रा. हंडरगुळी ता. उदगीर) आणि विजय हंगरगे (Vijay Hungarage) याचा साडू बाळू (रा. घोणसी ता.जळकोट) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या दहा दिवसापासून गणेश दापके हा बेपत्ता होता. रविवारी ( दि ६) त्याचा विवाह साेहळा हाेता. मात्र तत्पूर्वीच तो बेपत्ता झाल्याने दापके कुटूंब हादरून गेले होते. त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. त्यानंतर १ फेब्रीवारीला तो बेपत्ता झाल्याची तक्रार वाढवणा पाेलीस ठाण्यात दाखल करण्यात आली हाेती. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी वडील पांडुरंग दापके यांचा जबाब नोंदवला. त्यात त्यांनी गणेशबरोबर झालेल्या मागील भांडण्याच्या तक्रारीवरून जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण करुन, त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तिरू प्रकल्पात टाकला असा संशय ६ जणांविरोधात व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल (Maharashtra Crime News) केला आहे.

सहायक पाेलीस निरीक्षक नौशाद पठाण (Assistant Police Inspector Naushad Pathan) म्हणाले की, गणेश दापके याचा रविवारी विवाह होणार होता. तत्पूर्वीच तो बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांना धक्का बसला होता. त्याचा शोध सुरु असतानाच साेमवारी सायंकाळच्या सुमारास तिरु मध्यम प्रकल्पात (Thiru Medium Project) त्याचा मृतदेह आढळून आला.
त्याच्या कुटूंबियांनी खुनाचा संशय व्यक्त केला असून त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title :-
Maharashtra Crime News | the dead body of a young man who had been missing for eight to ten days was found Hali Handarguli Udgir Latur Crime News

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

TET Exam Scam | TET घोटाळ्यात कारवाई ! पैसे भरून शिक्षक झालेल्या 7,800 जणांची यादी तयार; बोगस शिक्षकांवर कारवाईची शक्यता

Minimum Basic Salary-Pension | खुशखबर ! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वाढणार कर्मचार्‍यांची पेन्शन, जाणून घ्या किती होईल वाढ

Pune Crime | ‘मी इथला भाई आहे’ म्हणत सराईत गुंडाचा वारजे माळवाडीत ‘राडा’; तरुणावर कोयत्याने वार

Tags: Assistant Police Inspector Naushad PathanBalaji Shivaji HungarageCrime NewsFIRGanesh Pandurang DapkeHali Handarguli-UdgirHandargulilatest Latur Crimelatest marathi newslatest news on Latur Crime NewsLatur CrimeLatur crime newsLatur Crime News marathi newsLatur Crime news today marathiLatur Crime todayLatur Crime today NewsMaharashtraMaharashtra CrimeMaharashtra Crime Newsmarathi in Latur Crime NewsmissingnewsPandurang Bajirao DapkeSantosh Govind HungarageSubhash Govind HungarageThiru Medium Projecttoday’s Latur crime newsTryambak Digambar GhogreudgirVijay HungarageVijay Shivaji HungarageWadhwana PoliceWadhwana Police Stationअपहरणउदगीरखूनगणेश पांडुरंग दापकेगुन्हातिरू प्रकल्पत्र्यंबक दिगंबर घोगरेबालाजी शिवाजी हंगरगेबेपत्तामृतदेहवडील पांडुरंग बाजीराव दापकेवाढवणा (बु.) पाेलीसवाढवणा पाेलीसवाढवणा पाेलीस स्टेशनविजय शिवाजी हंगरगेविजय हंगरगेसंतोष गोविंद हंगरगेसहायक पाेलीस निरीक्षक नौशाद पठाणसुभाष गोविंद हंगरगेहंडरगुळी
Previous Post

TET Exam Scam | TET घोटाळ्यात कारवाई ! पैसे भरून शिक्षक झालेल्या 7,800 जणांची यादी तयार; बोगस शिक्षकांवर कारवाईची शक्यता

Next Post

Multibagger Stocks Tata Group Titan | टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर 4 रुपयांवरुन 2439 रुपयांवर पोहचला, 1 लाखाचे झाले 5.70 कोटी, तुमच्याकडे आहे का?

Related Posts

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight
आरोग्य

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
SEBI | sebi clearance for 28 companies to float ipos in fy23 big opportunity for investors
आर्थिक

आता मिळणार जबरदस्त कमाईची संधी ! SEBI ने केले एक मोठे काम

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it
आरोग्य

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ
इतर

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips
आरोग्य

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
Next Post
Multibagger Stocks Tata Group Titan | tata group titan stock rs 4 reach rs 2439 investment of 1 lakh became 570 crores do you have in portfolio

Multibagger Stocks Tata Group Titan | टाटा ग्रुपचा 'हा' शेअर 4 रुपयांवरुन 2439 रुपयांवर पोहचला, 1 लाखाचे झाले 5.70 कोटी, तुमच्याकडे आहे का?

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In