सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Crime News | विवाहासाठी सर्व पाहुणे घरी आले असताना निकाह काही तासात होणार असताना नवरी मुलीने राहत्या घरी बेडरुममधील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (Solapur Suicide Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Maharashtra Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सालिया महेबुब शेख (वय २५, रा. ओम नम : शिवाय नगर, कुमठेगाव रोड, सोलापूर) असे आत्महत्या (Solapur Crime News) केलेल्या तरुणीचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी पावणेसहा वाजता उघडकीस आला. (Maharashtra Crime News)
सालिया शेख हिचा विवाह आज होणार होता. घरी पाहुणेही आले होते. दरम्यान, सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी बेडरुममधील सिलिंग फॅनला तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. तिच्या नातेवाईकांनी तिला तातडीने खाली उतरवुन बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात आणले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच शेख कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. विजापूर नाका पोलीस तपास करीत आहेत.
- Pune Accident News | सिंहगड घाटात प्रवासी वाहतूक करणारी जीप उलटली, 10 ते 12 पर्यटक जखमी
- Uddhav Thackeray | धारावी पुर्नविकास विरोधी मोर्चात उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात, ‘अदानींची सुपारी घेणाऱ्या दलालांना…’
- Devendra Fadnavis | फडणवीसांचा थेट आरोप, ”मराठा आरक्षणाला शरद पवार-सुप्रिया सुळेंचा सर्वाधिक विरोध”
- NCP MLA Rohit Pawar | ‘तुमच्या वैयक्तिक स्वार्थापोटी लाखो युवकांना, गोर गरीबांना अडचणीत का आणता?’ MIDC वरून रोहित पवारांचा संतप्त सवाल
- Blood Increasing Food | तुम्ही थकवा आणि निद्रानाशामुळे त्रस्त असाल तर ‘ही’ 5 फळे करतील तुमची समस्या दूर…
- Green Chilli For Health | हिवाळ्यात हिरवी मिरची खाल्याने होतात जबरदस्त फायदे…
- Yoga For Weight Loss | वाढते वजन लवकर कमी करण्यासाठी ‘ही’ 5 योगासने आहेत सर्वोत्तम, लवकरच होईल शरीरातील अतिरिक्त चरबी कमी…
- Yoga For Weight Loss | वाढते वजन लवकर कमी करण्यासाठी ‘ही’ 5 योगासने आहेत सर्वोत्तम, लवकरच होईल शरीरातील अतिरिक्त चरबी कमी…