गुलटेकडी मार्केटयार्ड (gultekdi, market yard) बंद ठेवण्याचा निर्णय हमाल, मापाडी, टेम्पो चालक संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे आज मार्केटयार्डमध्ये कोणतीही आवक झालेली नाही. पीएमपीएमएल (PMPML) व्यवस्थापनाने दुपारी १२ पर्यंत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर रिक्षा पंचायतीसह आपने या बंदला पाठिंबा दिल्याने पीएमपी बस, रिक्षा या रस्त्यावर दिसून येत नाही. तसेच लक्ष्मी रोडवरील दुकाने ही सोमवारी बंद असतात. सणाच्या कालावधीत ती सुरु ठेवण्यात येत असली तरी व्यापारी महासंघाचे दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवणार असल्याचे जाहीर केल्याने मध्य वस्तीतील जवळपास सर्व दुकाने बंद (Maharashtra Band) असल्याचे दिसून येत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corporation | पुणे महापालिकेचा मोठा निर्णय ! कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांना दिली जाणार कोरोना लस,
Mumbai Cruise Drug Case | नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट ! म्हणाले – ‘भाजप नेत्याचा तो मेहुणा कोण?’