मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Additional Collector Transfer | महसूल व वन विभागाने राज्यातील 6 अपर जिल्हाधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये नांदेड, पालघर, भंडारा आणि मुंबई येथील अधिकार्यांचा समावेश आहे. (Maharashtra Additional Collector Transfer)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बदली झालेल्या अधिकार्यांचे नाव आणि त्यापुढील कंसात सध्याचे पदनाम आणि बदलीनंतरची पदस्थापना पुढील प्रमाणे आहे (Maharashtra Additional Collector Transfer).
1. खुशालसिंह परदेशी Khushal Singh Pardeshi (अपर जिल्हाधिकारी, नांदेड Additional Collector Nanded ते अपर जिल्हाधिकारी, हिंगोली Hingoli)
2. दिलीप गुट्टे Dilip Gutte (अपर जिल्हाधिकारी, पालघर Additional Collector Palghar ते उपायुक्त (रोहयो), अमरावती विभाग या रिक्त पदावर)
3. घनश्याम भुगावकर Ghanshyam Bhugavkar (अपर जिल्हाधिकारी, भंडारा Additional Collector Bhandara ते उपायुक्त (गोसीखुर्द – Gosikhurd), नागपूर Nagpur येथे आशा पठाण यांच्या बदलीने रिक्त होणार्या पदावर)
4. धनंजय निकम Dhananjaya Nikam (अपर जिल्हाधिकारी, नोंदणी व मुद्रांक, मुंबई ते अपर जिल्हाधिकारी, गार्हाणी निराकरण प्राधिकरण, ससप्र, नंदुरबार या रिक्त पदावर)
5. जीवन दत्तात्रय गलांडे Jeevan Dattatraya Galande (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते अपर जिल्हाधिकारी, सातारा Additional Collector Satara या रिक्त पदावर)
6. आशा पठाण Asha Pathan (उपायुक्त, गोसीखुर्द प्रकल्प ते अपर जिल्हाधिकारी, नागपूर Additional Collector Nagpur या रिक्त पदावर)
सदरील आदेश हे महाराष्ट्र शासनाचे सह सचिव डॉ. माधव वीर (Joint Secretary Dr. Madhav Veer) यांनी निर्गमित केले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Maharashtra Additional Collector Transfer | Transfer of 6 Additional Collectors in Maharashtra ! Including officers from Nanded, Palghar, Bhandara and Mumbai, Jeevan Galande as Additional Collector of Satara
हे देखील वाचा :
Jayant Patil | तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला पूर्णपणे अपयश आले- जयंत पाटील