Maharashtra Additional Collector Transfer | राज्यातील 6 अपर जिल्हाधिकार्यांच्या बदल्या ! नांदेड, पालघर, भंडारा आणि मुंबई येथील अधिकार्यांचा समावेश, सातार्याच्या अपर जिल्हाधिकारीपदी गलांडे
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Maharashtra Additional Collector Transfer | महसूल व वन विभागाने राज्यातील 6 अपर जिल्हाधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. ...