Low Blood Pressure झाल्यास ताबडतोब करा ‘या’ 4 पदार्थांचे सेवन, कंट्रोल होईल BP
बहुजननामा ऑनलाइन टीम – Low Blood Pressure | निरोगी राहायचे असेल तर ब्लड प्रेशर (Blood Pressure) सामान्य ठेवणे आवश्यक आहे. तो वाढला किंवा कमी झाला तर अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. सहसा हाय ब्लड प्रेशर बद्दल (High blood pressure) बोलले जाते, परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना लो ब्लड प्रेशरचा त्रास होतो. सामान्य ब्लड प्रेशर 120/80 च्या आसपास असतो, परंतु तो कमी होऊन 90/60 वर आला तर हायपोटेन्शनची समस्या उद्भवते जी चिंतेची बाब आहे. अशावेळी हृदय, मेंदू, किडनी आणि फुफ्फुसावर (Heart, Brain, Kidney, Lungs) वाईट परिणाम होतो (Low Blood Pressure). अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्या सेवनाने ब्लड प्रेशर वाढवता येऊ शकतो, ते जाणून घेवूया (Low Blood Pressure Diet).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बीपी लो झाल्यावर या गोष्टी खा
1. कॉफी (Coffee)
जेव्हा तुम्ही बराच वेळ अन्न खात नाही, तेव्हा ब्लड प्रेशर कमी होते, अशावेळी ताबडतोब कॉफी प्या. कारण त्यात असलेले कॅफिन बीपी वाढवून नॉर्मल करेल आणि लगेच आराम मिळेल.
2. मीठ (Salt)
ज्या लोकांना लो ब्लड प्रेशरची तक्रार आहे त्यांनी मीठ जरूर खावे. ते लिंबूपाणी किंवा कोणत्याही स्प्राऊटसोबत मिसळून सेवन करू शकता. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळेल.
3. बदाम (Almonds)
बदामाच्या मदतीने लो ब्लड प्रेशर नियंत्रित होऊ शकतो. यासाठी रात्री काही बदाम पाण्यात उकळा आणि ते थंड करून बारीक करून खा आणि ते पाणीही प्या. यामुळे बीपी नॉर्मल होईल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
4. पाणी (Water)
जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर बीपी लो होऊ शकतो. सामान्यत: हेल्थ एक्सपर्ट शिफारस करतात की दररोज किमान 2-3 लिटर पाणी प्यावे.
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ किंवा लिंबू पाणी प्यावे.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Low Blood Pressure | food for low blood pressure coffee salt almonds water hypotension symptoms and causes
हे देखील वाचा :
Police Personnel Suspended | …म्हणून पुणे शहर पोलिस दलातील 3 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत
Pune Crime | येवलेवाडीत सव्वा पाच लाखांचा गुटखा गुन्हे शाखेकडून जप्त
Comments are closed.