• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Lockdown : राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवला; मात्र ‘या’ सवलती राहणार कायम

by sheetal
November 27, 2020
in महत्वाच्या बातम्या
0
decision of MSEDCL

decision of MSEDCL

बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ही स्थिती लक्षात घेऊन लॉकडाउन (Lockdown)आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश शुक्रवारी (दि. 27) राज्यातील ठाकरे सरकारकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाउन असणार असून, त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेशात स्पष्ट केले आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार (chief Secretary Sanjay Kumar) यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी केला आहे. त्यामुळे 2020 या वर्षात लॉकडाउन पूर्णपणे उठवण्याची आशा आता मावळली आहे.

राज्यात मिशन बिगिन अगेनअंतर्गत अनेक निर्बंध शिथिल केले होते. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सला अनुसरून वेळोवेळी त्यात बदल केला आहे. आतापर्यंत ज्या सवलती दिल्या आहेत, त्या यापुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाउन 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. याबाबत 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबर रोजी गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. त्यातच दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासही परवानगी दिली आहे. या सर्व सवलती यापुढेही कायम राहणार आहेत. त्यासोबत कोविडबाबतचे नियम पाळण्याचे बंधन मात्र असणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत यात कोणताही बदल होणार नसून तेव्हाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

26/11 Mumbai : हल्ल्यात शहिद झालेले अधिकारी,पोलीस कर्मचारी,नागरीक यांना शिरूर शहरातील नागरीकांच्यावतीने श्रध्दांजली

Next Post

स्टडी : भारत, US, ब्रिटनच्या कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये होतेय ‘ही’ भयंकर समस्या

Next Post
problem occurs in the lungs

स्टडी : भारत, US, ब्रिटनच्या कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये होतेय 'ही' भयंकर समस्या

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

बायडन यांचा बंपर धमाका ! 5 लाख भारतीयांना नागरिकत्व, मुस्लिमांवरील निर्बंध हटवण्याच्या हालचाली

7 days ago

अण्णा हजारेंना समर्थकांनी करून दिली ‘या’ प्रकरणाची आठवण

5 days ago

Video : अजित पवारांनी वाचून दाखवलं बाळासाहेब ठाकरेंनी येरवडा जेलमधून माँ साहेबांना लिहीलेलं पत्र

2 days ago

RJ : अपघातात एकाच कुटुंबातील 8 लोकांचा मृत्यू

17 hours ago

Pune News : खासगी चारचाकी वाहनातून प्रवास करताना मास्कची गरज नाही, पण…

6 days ago

‘आता ‘तो’ विषय पुरे झाला, महाराष्ट्रासमोर त्यापेक्षाही महत्वाचे प्रश्न आहेत’

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat