नवी मुंबई :वृत्त संस्था – Konkan Railway Recruitment 2021 | रेल्वेत नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. कोकण रेल्वेमध्ये (Konkan Railway Recruitment 2021) लवकर सिव्हिल इंजिनिअर्सच्या विविध पदांसाठी (Civil Engineering Jobs) मोठी पदभरती होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी केली गेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी पात्र पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
पदे :
1. प्रकल्प अभियंता – (Project Engineer PE)
2. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – (Senior Technical Assistant STA)
3. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – (Junior Technical Assistant JTA)
शैक्षणिक पात्रता :
1. प्रकल्प अभियंता – सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री
2. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री
3. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री
मुलाखतीचा पत्ता :
– केआर विहार, कोकण रेल्वे, कार्यकारी क्लब, सेक्टर 40, सीवुड्स-वेस्ट, नवी मुंबई, महाराष्ट्र- 700706
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 आणि 29 जुलै 2021
अधिकृत माहितीसाठी : https://jobmaharashtra.com/wp-
अर्ज करण्यासाठी : https://konkanrailway.com/
web title: Konkan Railway Recruitment 2021 | Large recruitment for Civil Engineers in Konkan Railway; Apply today.
Fake website | बनावट ‘website’ कशी ओळखणार?, मुंबई पोलिसांनी दिले 4 महत्त्वाचे पॉइंट, जाणून घ्या
Mumbai News | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचं कोरोनाने निधन