• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kolhapur News : राज्यात फायर ऑडीटसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही – राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

by sajda
January 11, 2021
in महत्वाच्या बातम्या
0
Rajendra Patil Yadravkar

Rajendra Patil Yadravkar

बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्याचे सार्वजनिक आरोग्य, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर(Rajendra Patil Yadravkar) यांनी राज्यात शासकीय दवाखान्यांच्या फायर ऑडीटसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन केले. ते गडचिरोली येथे आरोग्य विषयक सुविधांचा आढावा घेण्यासाठी आले होते. ते म्हणाले भंडारा जिल्ह्यातील दु:खद घटनेमुळे शासनाने राज्यातील शासकीय दवाखान्यांचे फायर ऑडीट करण्याचे निर्देश दिले. सदर काम तातडीने पुर्ण होण्यासाठी निधीची कमतरता राहणार नाही. सर्वच रुग्णालयांचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून त्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये याची खबरदारी घेतली जाईल.

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवादही साधला. ज्या शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडीट झाले नाही त्यांची तपासणी करण्याबाबत कालच राज्याचे मा. मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी फायर ऑडीट होणे बाकी आहे अशा ठिकाणी ऑडीट प्रक्रिया तातडीने राबविण्याचे आदेश दिले जात आहेत. त्यासाठी आवश्यक निधी देणेबरोबरच पून्हा अशा दुर्देवी घटना घडू नयेत म्हणून त्यावर उपाययोजनाही राबविल्या जाव्यात असे आदेशही देण्यात येत आहेत असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक अनिल रुडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीश सोलंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मडावी, डॉ. विनोद म्हशाखेत्री तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

गडचिरोली मधील आरोग्य सुविधा चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या आहेत. राज्यातील लीलावती, ब्रीज कॅण्डी मधील सुविधांसारख्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुविधा अतिदक्षता विभागात करण्यात आल्या आहेत असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. राज्यमंत्री  यड्रावकर यांनी यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील इतर विभागांचीही पाहणी केली. तसेच नव्याने स्थापन झालेल्या आरटीपीसीआर लॅबचीही पाहणी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आध्यक्षतेखाली बैठक घेऊन मुंबई येथे जिल्ह्यातील आरोग्य सुविधेबाबत असणाऱ्या मागण्याबाबत चर्चा करु असे आश्वासन आरोग्य विभागाला त्यांनी यावेळी दिले. आरोग्य विभागातील कामकाजाचा सविस्तर आढावा त्यांनी यावेळी घेतला. जिल्याबयतील कोरोना परिस्थिती, मलेरीया साथ, रिक्त पदे, इतर अडीअडचणी त्यांनी यावेळी जाणून घेतल्या.

गडचिरोली जिल्ह्यात कोरोना काळात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया प्रमाणात आरोग्य सुविधा उभारल्या गेल्या. जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला रुग्णालयात मोठया प्रमाणात रुग्ण येत असतात त्यामूळे त्या ठिकाणचे फायर ऑडीट तातडीने करुन घेणे व आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच फायर अलार्म बाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मध्ये प्रस्तावित आहे त्यासाठी प्रशासन तातडीने निर्णय घेईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Tags: Rajendra Patil Yadravkarफायर ऑडीटराज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर
Previous Post

Pune News : फरसाण न दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलांकडून दुकानदारावर कोयत्याने वार, कोंढव्यातील घटना

Next Post

अन्नदाता बळीराजास वाचवून ‘जय जवान-जय किसान’चा नारा सार्थ ठरवणे हीच् खरी ‘लाल बहादूर शास्त्रीं’ना श्रध्दांजली ठरेल : गोपाळदादा तिवारी

Next Post
Gopaldada Tiwari

अन्नदाता बळीराजास वाचवून ‘जय जवान-जय किसान’चा नारा सार्थ ठरवणे हीच् खरी ‘लाल बहादूर शास्त्रीं’ना श्रध्दांजली ठरेल : गोपाळदादा तिवारी

ताज्या बातम्या

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
0

इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध लावले जात...

Read more
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
Cyber-crime

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

February 27, 2021
Facebook

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

संतापजनक ! चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला उकळत्या तेलातून काढायला लावल नाणं

6 days ago

Pune News : भाजप महिला मोर्चा शिक्षक शहराध्यक्षपदी स्वाती सावंत

4 days ago

फोन टॅप होत असल्याचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा दावा, मध्यरात्री केलेल्या ट्विटमुळे खळबळ

7 days ago

Share Market : भारतीय शेयर बाजार ‘क्रॅश’ ! Sensex 1939 अंकांनी कोसळला, Nifty 14550 च्या खाली बंद

1 day ago

Pune News : TikTok स्टार समीर गायकवाडची आत्महत्या; पुण्याजवळील केसनंद मधील प्रकार

6 days ago

Pune news : पिस्तुल बाळगणार्‍याला दत्तवाडी पोलिसांकडून अटक, पिस्तुलासह 2 काडतुसे जप्त

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat