• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

अन्नदाता बळीराजास वाचवून ‘जय जवान-जय किसान’चा नारा सार्थ ठरवणे हीच् खरी ‘लाल बहादूर शास्त्रीं’ना श्रध्दांजली ठरेल : गोपाळदादा तिवारी

by sheetal
January 11, 2021
in ताज्या बातम्या
0
Gopaldada Tiwari

Gopaldada Tiwari

बहुजननामा ऑनलाइन टीम – दिवंगत पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी देशास ‘कृषीप्रधान व आत्मनिर्भर’ बनवणाऱ्या’ अन्नदाता बळीराजा शेतकऱ्या विषयी (Gopaldada Tiwari)व सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानां विषयी गौरवपर ‘जय जवान – जय किसान’चा नारा देशवासीयांना दिला होता..! एक काळ जेंव्हा भारतात अन्नधान्याचा तुटवडा होता त्या काळी अमेरीकेचा मिलो देशवासियांना खावा लागत होता व अन्न तुटवड्या मुळे प्रती सोमवार उपवास वा भात न खाण्याचे आवाहन तत्कालीन पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांनी देशवासीयांना केले होते.. स्व शास्त्रीजींनी “बळीराजा – शेतकऱ्याचा आत्मसन्मान वाढवून त्यास प्रेरीत करण्याची” महत्वाची भूमिका, देशाचे ‘प्रमुख नेतृत्व’ या नात्याने केली होती..! परंतू आज मात्र देशास अन्नधान्याच्या बाबतीत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवणार्ऱ्या शेतकऱ्यास’ परावलंबी बनवण्याचे व खच्चीकरण करण्याचे सत्तापक्षाचे चाललेले प्रयत्न काँग्रेस ऊधड्या डोळ्याने पहात बघ्याची भूमिका घेणार नाही तर देशाचा कणा असलेल्या बळीराजास वाचवण्यासाठी त्याच्या मागे खंबीरपणाने ऊभी राहील व हीच खरी स्व शास्त्री जी यांना श्रध्दांजली ठरेल असे ऊदगार काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी ‘राजीव गांधी स्मारक समिती’ तर्फे स्व शास्त्री जींच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन – श्रध्दांजली कार्यक्रमात केले.

समिती सदस्य भोला वांजळे यांनी १९८९ मध्ये मा गोपाळदादा तिवारी यांनी स्व शास्त्रीजीं चा पुतळा बसवण्यात पुढाकार घेऊन तत्कालीन महापौर ॲड अंकुशजी काकडे यांना सुपुर्त केला असल्याचे सांगून, पुतळ्याची मुळ कोनशीला मनपाने तातडीने बसवण्याची मागणी देखील केली.. या प्रसंगी स्व शास्त्रीजी व दिवंगत नगरसेवक महेश लडकत यांना ‘राजीव गांधी स्मारक समिती’ तर्फे श्रध्दांजली वहाण्यात आली. या प्रसंगी सर्वश्री योगेश भोकरे, महेश अंबिके, अशोक काळे, संजय अभंग, आशीष गुंजाळ, पै शंकर शिर्के, देवराम इंदूलकर, वाघोले काका, ललित अगावणे, उदय लेले, नरेश आवटे इ उपस्थित होते.

Tags: Gopaldada TiwariJai Jawan-Jai Kisanजय जवान-जय किसानलाल बहादूर शास्त्रीं
Previous Post

Kolhapur News : राज्यात फायर ऑडीटसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही – राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

Next Post

Sangli News : घराभोवती सुरक्षा घेऊन घरात बसलेत त्यांची सुरक्षा आधी काढा ; गोपीचंद पडळकरांचा मुख्यमंत्र्याना टोला

Next Post
Gopichand Padalkar

Sangli News : घराभोवती सुरक्षा घेऊन घरात बसलेत त्यांची सुरक्षा आधी काढा ; गोपीचंद पडळकरांचा मुख्यमंत्र्याना टोला

Please login to join discussion
ताज्या बातम्या

‘स्टार्च हवंय विचारांना’ काव्यसंग्रह प्रकाशना प्रसंगीं वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व दिले पटवून

January 24, 2021
0

मुरबाड : बहुजननामा ऑनलाईन - काव्य संमेलन म्हटले की कवीना आपल्या काव्य तुन जनजागृती, विचार मांडून आपल्या कवितेच्या माध्यमातून संकल्पना...

Read more

लोकसभा सचिवालयात 12 वी ते MBA उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, 90 हजार पगार, जाणून घ्या

January 24, 2021

UP : परवान्याशिवाय मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवल्यास होणार कारवाई, 51000 ची द्यावी लागणार हमी

January 24, 2021

जातीनिहाय जनगणनेची पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करुन दिली आठवण

January 24, 2021

Pimpri News : वैधानिक इशारा न छापलेल्या ‘उंची’ विदेशी सिगारेटचा साठा जप्त

January 24, 2021

BSNL 4G सिम कार्ड मिळतेय फ्री, जाणून घ्या ‘ऑफर’

January 24, 2021

वादग्रस्त वक्तव्यामुळे साक्षी महाराज पुन्हा चर्चेत, म्हणाले – ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’

January 24, 2021

मोदी सरकार 19 कोटी EPF खातेधारकांसाठी करू शकतं मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला होईल फायदा

January 24, 2021

Pune News : पुण्याला हक्काचे 16 TMC पाणी मिळालेच पाहिजे – माजी आमदार मोहन जोशी

January 24, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Gopaldada Tiwari
ताज्या बातम्या

अन्नदाता बळीराजास वाचवून ‘जय जवान-जय किसान’चा नारा सार्थ ठरवणे हीच् खरी ‘लाल बहादूर शास्त्रीं’ना श्रध्दांजली ठरेल : गोपाळदादा तिवारी

January 11, 2021
0

...

Read more

Pune News : मार्केटयार्ड येथील ‘या’ रत्यावर लवकरच ‘पे अँड पार्क’

5 days ago

पक्ष सोडण्याच्या धमकीनंतर शताब्दी रॉय यांना ‘प्रमोशन’ !

6 days ago

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

4 days ago

कोणाच्या हातात काय आहे, हे जनतेला माहिती आहे, फडणवीसांचा CM ठाकरेंना चिमटा

4 days ago

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच एकावर सपासप वार

5 days ago

Pune News : त्याने पिस्तुलाचा ट्रिगर दाबला पण गोळी खालीच पडली, 2 तरुणीसह पाच जणांना अटक, प्रचंड खळबळ

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat