• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kolhapur News : जिल्हा बँकेची डोकेदुखी ठरते ‘आजरा’ची साखर

by sajda
January 13, 2021
in इतर
0
Kolhapur

Kolhapur

बहुजननामा ऑनलाइन टीम –कोल्हापूर येथील आजरा सहकारी साखर कारखान्याची ताब्यात घेतलेली साखर जिल्हा बँकेची आता डोकेदुखी ठरत आहेत. सप्टेंबरपासून एक पोतेही विक्री न झाल्याने बँकेपुढे पेच निर्माण झाला आहे. आता निविदा मागवली असून त्या माध्यमातून आता विक्री केली जाणार आहे. आजरा कारखान्याच्या थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेने कारखाना मालमत्तेचा ताबा घेतला आहे. त्यामध्ये १ लाख ७१ हजार क्विंटल साखरेचा समावेश आहे. ही साखर २०१७-१८ पासूनच्या हंगामातील आहे. त्यामुळे त्याची विक्री करणे गरजेचे होते. त्यानुसार बँकेने विक्री प्रक्रिया राबवली आहे.

मे ते ऑगस्ट २०२० अखेर ५३ हजार ९४० क्विंटल साखरेची विक्री झाली. आता ५७ हजार ७७६ क्विंटल साखर गोपामध्ये शिल्लक आहे. यामध्ये २०१७-१८ हंगामातील ३ हजार ९१० क्विंटल़ तर २०१८-२०१९ मधील ५३ हजार ८६६ क्विंटल साखर आहे. आजरा तालुक्यात जोरदार पाऊस असतो. त्यामुळे साखर ओलसर होऊन खराब होते. यामुळे साखर विक्रीसाठी बँकेचे प्रयत्न सुरू आहेत. आता बँकेने साखर विक्रीच्या निविदा मागवल्या आहेत.

केंद सरकारने ३१०० रुपये प्रतिक्विंटल साखरेची किंमत निश्चित केली आहे. त्याखाली विक्री करता येत नाही, मात्र तीन हंगामापूर्वीची साखर असल्याने ३१०० रुपयांनी साखर विक्री होत नाही. यासाठी बँकेने केंद्र सरकारकडे कमी किमतीत विक्री करण्यासाठी परवानगी मागितली आहे. बँक आता केंद्राच्या परवानगीच्या  प्रतीकक्षेत आहेत.

दृष्टिक्षेपात आजराची साखर-
ताब्यात घेतलेली साखर – १ लाख ७१ हजार क्विंटल
विक्री – १ लाख १३ हजार क्विंटल
शिल्लक साखर – ५७ हजार ७७६ क्विंटल

Tags: Ajradistrict bankKolhapurSugarआजरजिल्हा बँकडोकेदुखीसाखर
Previous Post

Pune News : बिडी कामगारांचे कायदे व कल्याणकारी योजना बंद करू नका, अन्यथा…

Next Post

धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच : रेणू शर्मा

Next Post
Munde

धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच : रेणू शर्मा

ताज्या बातम्या

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
0

इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध लावले जात...

Read more
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
Cyber-crime

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

February 27, 2021
Facebook

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

केंद्रीय कॅबिनेटने फार्मा आणि IT हार्डवेयरसाठी दिली PLI योजनेला मंजूरी, जाणून घ्या

3 days ago

‘फेसबुक-ट्विटर’ असो की नेटफ्लिक्स-Amazon, सर्वांसाठीच बनवली गेली कठोर नियमावली; न्यूज पोर्टलसाठी नियमावली तयार, 3 स्तरावरून असणार ‘लक्ष’

3 days ago

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राठोड यांनी जोडले हात अन् म्हणाले…

5 days ago

मार्च महिन्यात सोनं 50 हजारांचा टप्पा गाठणार ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

13 hours ago

500 रूपयांसाठी प्रियकरानं विकलं, वेदनादायक आहे गंगूबाई काठियावाडीची स्टोरी, जाणून घ्या

2 days ago

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat