• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

by sajda
January 20, 2021
in आरोग्य
0
beautiful skin

beautiful skin

बहुजननामा ऑनलाइन टीम – त्वचा ड्राय असो वा डिहायड्रेटेड असो हिवाळ्यामध्ये तुमच्या त्वचेचं नुकसान होतं. मात्र, ड्राय म्हणजे कोरडी त्वचा असणं आणि डिहायड्रेटेड(dry and dehydrated skin) असणं यात खूप फरक आहे. ब्युटी तज्ञ्जांच्या मते डिहायड्रेटेड त्वचा अगदी कोरड्या त्वचेसारखी दिसते.

ड्राय स्किन
ड्राय म्हणजेच कोरड्या  त्वचेवर सुरकुत्या. अशा त्वचेचे पापुद्रे सुटत असतात. त्वचा लवकर लाल होऊन कोरडेपणामुळे त्वचेला खाज येते. काही लोकांची त्वचा जन्मतःच अशा कोरडी असते. त्यामुळे त्वचेची योग्य काळजी घेणं, पोषक आणि संतुलित आहार घेणं, त्वचेला मॉईस्चराईझ करणं, हाच यावरील उपाय आहे.

डिहायड्रेटेड स्किन
शरीरात पाण्याचा अंश कमी असतो तेव्हा त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. अशा प्रकारच्या त्वचेला डिहायड्रेटेड त्वचा असे म्हणतात. बर्‍याचदा अशा त्वचेवर प्रमाणात त्वचेमधील तेल जमा होतं. हिवाळा, उत्तेजित पेयांचे अती सेवन, सतत युरिनला होणं, अती व्यायाम, पाणी कमी पिणं अशा अनेक कारणांमुळे त्वचा डिहायड्रेट होऊ शकते. ज्यामुळे त्वचेला खाज येते, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात, डोळे खोलवर जातात, स्किन टोन बदलतो आणि चेहर्‍यावर सुरकुत्या येतात. ड्राय स्किन व डिहायड्रेटेड त्वचा  यातील फरक लक्षात आल्यास डिहायड्रेटेड त्वचेवर उपचार करणं सोपं जातं.

अशी घ्या, डिहायड्रेटेड त्वचेची काळजी
ड्राय स्किन हा त्वचेचा एक प्रकार आहे. मात्र, डिहायड्रेटेड त्वचा हा जीवनशैलीमुळे झालेली एक समस्या असल्यामुळे या त्वचेवर वेळीच काही उपाय करावा.

पाणी भरपूर प्यावे
शरीराला सर्व कार्य सुरळीत करण्यासाठी पुरेशा पाण्याची आवश्यक असते. जेव्हा शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. यासाठी तज्ञ सांगतात, कोणताही ऋतू असला तरी कमीत कमी 8 ग्लास पाणी दिवसभरात प्यायलाच हवं. तुम्ही शरीराची गरज, शारीरिक हालचाल, व्यायामाचे प्रमाण, कामाचे स्वरूप, वातावरण, वजन, वय यानुसार यापेक्षा अधिक प्रमाणात पाणी प्यावे. मात्र, यापेक्षा कमी पाणी पिऊ नये. पुरेसं पाणी पिण्यामुळे त्वचा फ्रेश राहते.

व्यसनांपासून दूर राहावे
त्वचा डिहायड्रेड  असेल तर यावर वेळीच उपाय करणं आवश्यक आहे. त्वचा डिहायड्रेट होण्यामागे अती मद्यपान ही व्यसनं कारणीभूत असू शकतात. यासाठी त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी अशा व्यसनांपासून दूर राहावे.

स्लिपिंग मास्क वापरावा
रात्री झोपताना त्वचेला अधिक मॉईस्चराईझरची गरज असते. कारण, या काळात त्वचेला योग्य आराम आणि पोषण मिळत असते. यासाठी रात्री झोपताना चांगले मॉईस्चराईझर, नाईट सीरम अथवा स्लिपिंग मास्क त्वचेवर लावावा. रात्री झोपताना त्वचेला नारळाचं  तेल, बदामाचं तेल अशी नैसर्गिक तेल लावूनही मॉईस्चराईझ करता येतं.

हार्श स्क्रब त्वचेवर वापरू नका
त्वचेवर तु्म्ही सतत स्क्रबचा वापर करत असाल तर त्वचा अधिक कोरडी होऊन त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यासाठी कोणतेही खरखरीत पदार्थ, हार्श स्क्रब, चेहरा पुसण्यासाठी जाड टॉवेल यांचा वापर करू नये. त्वचा स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक घटक असलेले आणि त्वचेवर सौम्य असतील अशा गोष्टींचा वापर करावा.

Tags: dry and dehydrated skinडिहायड्रेटेड स्किनड्रायफरक
Previous Post

मामेभावाकडूनच घाणेरडे कृत्य ! आत्याच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार, CCTV च्या मदतीने प्रकरणाचा खुलासा

Next Post

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

Next Post
Union Minister

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

ajit pawar
ताज्या बातम्या

अर्थसंकल्प 2021-22 : सरकारची मोठी घोषणा ! 3 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज बिनव्याजी

March 8, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात शेतमाल प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बाळासाहेब...

Read more
suicide

Pune News : घरकाम करणाऱ्या युवतीने 3 ऱ्या मजलावरून उडी मारून केली आत्महत्या

March 8, 2021
kidney hospital

Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

March 8, 2021
T-20

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

March 8, 2021
pune news swargate police arrested a man

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

beautiful skin
आरोग्य

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

January 20, 2021
0

...

Read more

Freelancing च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 10 लाख रुपये; जाणून घ्या

4 days ago

Amazon Mega Home Summer Sale : अमेझॉनचा 4 दिवसांचा सेल सुरू, मिळत आहे शानदार डिस्काऊंट

4 days ago

सरकारपेक्षा भिन्न मत व्यक्त केले म्हणजे देशद्रोह ठरत नाही : सुप्रीम कोर्ट

5 days ago

मुरूम असो की कोंडा, प्रत्येक समस्येचं समाधान आहे केळीचं साल

3 days ago

Pune News : आर्मी पेपर लीक प्रकरण : 2 लष्करी कर्मचारी, अकादमी चालवणाऱ्यासह चौघांना अटक

6 days ago

“मला कधीच सन्मानाची नोकरी मिळेल असे वाटले नव्हते पण तसे झाले, ‘या’राज्यात १३ तृतीयपंथी बनले कॉन्स्टेबल

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat